लेख सुरू करण्यापूर्वीच एक सूचना:
हा लेख आणि भाषाशुद्धी वगैरे भानगडिंचा तीळमात्र संबंध नाही. जापानी उच्चार ऐकून उगीच आपल्या देशी उच्चारांची हेटाळणी करू नका किंवा आपल्या कॅमेऱ्याच्या नावाचे जापानीकरण करण्याचा फाजील प्रयत्न करू नका. थोडक्यात लाईटली घ्या! 🙂
Nikon
मराठी: निकोन, निकॉन, निक्कॉन, नायकॉन
जपानी:
Sony
मराठी: सोनी
जपानी:
Panasonic
मराठी: पॅनासोनिक, पॅनासाॅनिक
जपानी:
Epson
मराठी: येपसन, यीपसन, एपसन, इपसन, एपसाॅन, एपीसाॅन
जपानी:
Olympus
मराठी: ऑलिंपस, ऑईलिंपस
जपानी:
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.