CameraNews & Updates

Nikon SnapBridge gets an update, & it’s awesome!

Nikon has updated it's iconic connectivity app SnapBridge earlier today! Nikon’s SnapBridge app for iOS and Android is the fastest, easiest way to get your photos out of your camera and into the world using a compatible smart device. It’s also an exciting new way to take pictures with a Bluetooth/Wi-Fi® enabled Nikon camera. The app enables you to Send photos from camera to smartphoneControl your camera with your smartphone (Varies by camera model)Save photos to free cloud storage on the go SnapBridge version 2.6 brings you RAW (...
Camera

Subscriber Privilege Program by Sharp Imaging

आम्ही आमच्या WhatsApp सबस्क्राईबर्स करिता घेऊन येत आहोत Subscriber Privilege Program. काय असेल या Subscriber Privilege Program मध्ये? 1. अनेक प्रोडक्ट साठी Subscriber Exclusive Offers केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 2. ठराविक प्रोडक्ट्स साठी अतिरिक्त सुट केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 3. लकी ड्रॉ स्कीम केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 4. सबस्क्राईबर्स ओन्ली मोफत वर्कशॉप्स. 5. नवीन उत्पादनांचे डेमो केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 6. WhatsApp वर सबस्क्राईबर एक्स्लुजीव्ह कंटेंट. सबस्क्राईब करण्यासाठी काय करावे? फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, कॅ...
Camera

समजून घ्या Elinchrom लाईट सेटिंग्ज

कुठलीही लाईट युनिट वापरताना नवख्या फोटोग्राफर ला लाईट सेटिंग्ज विषयी नेहमीच अडचण येते. फोटोग्राफर जरी अनुभवी असेल तरी देखील लाईटच्या नव्या ब्रँड सोबत सेटिंग संदर्भात ही अडचण येऊ शकते. फोटोग्राफर ना या तांत्रिक अडचणी पासून सहायता व्हावी म्हणून Photoquip India ने एक व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओ मध्ये Elinchrom च्या लाईट सेटिंग संदर्भात इथ्यंभुत माहिती दिली आहे. या व्हिडिओ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ...
Camera

ऑनलाईन विक्री संदर्भात Canon चे सुचनापत्र

सध्या ऑनलाईन सेलिंग, ई कॉमर्स चे पेव फुटले आहे. हव्या त्या वस्तू घर बसल्या आणि ते देखील स्वस्तात स्वस्त दरात मिळतात. वरकरणी ही संकल्पना जरी फायदेशीर वाटत असली तरी याचे असंख्य धोके आहेत. जसे की बनावट, फेक वस्तूंची विक्री. अॅडव्हांस पैसे घेऊन डिलीव्हरी न देणे. खोट्या स्कीम, ऑफर, सवलती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणे. बनावट, ग्रे मार्केट उत्पादनांना कुठलीही गॅरंटी अथवा वाॅरंटी मिळत नाही. या फसव्या ऑनलाईन सेलिंग मुळे अनेक कंपन्यांचे नाव धोक्यात आले आहे. कॅनन देखील याला अपवाद नाही. ऑनलाईन विक्रेत्यांकडून आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून कॅनन ने...
Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
X