Camera

Subscriber Privilege Program by Sharp Imaging

आम्ही आमच्या WhatsApp सबस्क्राईबर्स करिता घेऊन येत आहोत Subscriber Privilege Program.

काय असेल या Subscriber Privilege Program मध्ये..

Read more
Camera

आता आपण खूप वेळ न गमावता आपल्या फोटोंची बॅकग्राऊंड सहजतेने काढू शकता. अलीकडेच एका वेबसाइटने ही सेवा सुरू केली आहे जी AI च्या सहाय्याने फोटोतून बॅकग्राऊंड काढून टाकेल. फोटोग्राफी एक छंद आहे आणि लोक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये किंवा डीएसएलआर कॅमेर्यात प्रत्येक खास क्षण कॅप्चर करू इच्छित आहेत. काही वर्षांपूर्वी, फक्त एकच कॅमेरा स्मार्टफोन मध्ये वापरण्यात आला […]

Read more
Camera

समजून घ्या Elinchrom लाईट सेटिंग्ज

Photoquip India ने एक व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओ मध्ये Elinchrom च्या लाईट सेटिंग संदर्भात इथ्यंभुत माहिती दिली आहे. या व्हिडिओ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Read more
Camera

ऑनलाईन विक्री संदर्भात Canon चे सुचनापत्र

ई कॉमर्स ही संकल्पना जरी फायदेशीर वाटत असली तरी याचे असंख्य धोके आहेत. जसे की बनावट, फेक वस्तूंची विक्री. अॅडव्हांस पैसे घेऊन डिलीव्हरी न देणे. खोट्या स्कीम, ऑफर, सवलती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणे. बनावट, ग्रे मार्केट उत्पादनांना कुठलीही गॅरंटी अथवा वाॅरंटी मिळत नाही. या फसव्या ऑनलाईन सेलिंग मुळे अनेक कंपन्यांचे नाव धोक्यात आले आहे. कॅनन देखील याला अपवाद नाही…

Read more
Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कॅमेरे व इतर उपकरणे ह्यात काही फरक आहेत. कॅमेरा हा उच्च प्रतीच्या कोटेड एलिमेंट जोडून बनविलेला असतो. ह्या लेन्सेस वर वातावरणातील आर्द्रता आणि प्रदूषणाचा परिणाम होऊन लेन्सेस वर बुरशी जमते, कचेवरच्या कोटिंगची झीज होते.

Read more