ग्राहक सेवेच्या उद्देशाने आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. फोटोवॉक, फोटोग्राफी कार्यशाळा, तांत्रिक कार्यशाळा, कर्ज मेळावे इत्यादी. ग्राहक सेवेची ही शृंखला पुढे नेत, Elinchrom च्या सहयोगाने आम्ही घेऊन येत आहोत Elinchrom सर्व्हिस कॅम्प. ह्या कॅम्प मध्ये तुम्ही तुमच्या Elinchrom उत्पदांना वॉरांटी अंतर्गत तसेच वॉरांटी बाह्य दुरुस्त करू शकता.
सध्या बाजारात अनेक व्हिडीओ कॅमेरे उपलब्ध आहेत, त्यापैकी कुठला कॅमेरा घ्यावा हा संभ्रम नेहमीच आपल्या मनात असतो. ओरीजनल रंग छटा मिळतात कि नाही, CMOS सेन्सर कि CCD सेन्सर, रेकोर्डिंग मेडियम काय असावे, इंटरचेन्जेबल लेन्स असावी कि नाही, मायक्रोफोन साठी इनपुट्स काय असावे, माझ्या गरजा काय, 4K कि UHD, बजेट काय असावे? असे एक न अनेक प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात. त्यांची उकल करण्यासाठी...