Computers, Creator's Academy

मॉनिटर कलर कॅलिब्रेशन ट्रिक

सर्व फोटोग्राफरच्या समोर असणारा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कि मॉनिटर वर दिसणारा फोटो प्रिंट केल्यानंतर वेगळा दिसतो. ह्या मोठ्या प्रॉब्लेम चे सोल्युशन खूप सोपे आहे.

प्रत्यक्ष प्रोसिजर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतील, जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम रिझल्ट्स मिळतील.

  • कॅलिब्रेशन प्रोसिजर सुरू करण्याच्या किमान अर्धा तास आधी मॉनिटर चालू करा, जेणेकरून तुमचा मॉनिटर नॉर्मल पद्धतीने काम करू लागेल व जास्तीत जास्त तापमान क्षमतेवर पोहोचेल.
  • मॉनिटर रेसोल्युशन डिफॉल्ट वर सेट करा.
  • ज्या खोलीत तुम्ही मॉनिटर वापरता तेथे भरपूर उजेड (अति अंधार, अथवा अति उजेड नको) आहे ह्याची खात्री करा. मॉनिटर वर डायरेक्ट प्रकाश येणार नाही ह्याची दक्षता घ्या.

कुठल्याही वर्जनच्या विंडोजच्या सर्च मेनू मध्ये ‘Calibrate Display Color’ सर्च करा व समोर येणारया मेनूमधन तुम्हाला हवे ते बदल करून घ्या. उदा. कलर, Gamma, Brightness, Contrast, शार्पनेस.

Mark Cappok / Digital Trends

एक चांगला फोटो प्रिंट करून तो फोटोशोप मध्ये सुद्धा ओपन करा व प्रिंट केलेल्या फोटोला मोनिटर शेजारी पकडून त्याप्रमाणे Adjustment करा.

ह्या साठी कुठल्याही प्रकारच्या मशीनची गरज पडत नाही.

कुठल्याही वर्जनच्या विंडोजच्या सर्च मेनू मध्ये “Calibrate Display Color “ सर्च करा व समोर येणारया मेनूमधून तुम्हाला हवे ते बदल करून घ्या. उदा. कलर, Gamma, Brightness, Contrast, शार्पनेस.

windows-10-color-management-icc-profile-720x720

Mark Cappok/Digital Trends

एक चांगला फोटो प्रिंट करून तो फोटोशोप मध्ये सुद्धा ओपन करा व प्रिंट केलेल्या फोटोला मोनिटर शेजारी पकडून त्याप्रमाणे Adjustment करा.

ह्या साठी कुठल्याही प्रकारच्या मशीनची गरज पडत नाही.

सध्या बाजारात काही सेल्फ calibrating FHD मॉनिटर्स उपलब्ध आहेत. ज्या मॉनिटर्स ला फक्त एक बटण दाबून हवं तेव्हा कलर कॅलिब्रेशन करून मॉनिटर ची RGB आणि कागदा वरची CMYK रंगसंगती जुळवून घेता येऊ शकते.

ViewSonic VP2468

Self Caliberating FHD Monitor ideal for Photo and video editing

 

 

Now available at Sharp Imaging. Contact 9404980133 Now!

© सर्व हक्क शार्प इमेजिंग, अहमदनगर कडे राखीव.

6 thoughts on “मॉनिटर कलर कॅलिब्रेशन ट्रिक

  1. Sachin Magdum says:

    very nice

  2. Rahul shelke says:

    Good solashan

  3. Jay Balaji Album says:

    Khup chan

  4. Anil Rathod says:

    Super,b

  5. Task films production says:

    Details about it’s……& Rates

    1. Sharp says:

      Please call 9404980133 for the further details.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.