तुमच्यासाठी योग्य मॉनिटर कसा निवडाल?

संगणक घेताना मॉनिटर निवडणे हा काही फार मोठा प्रश्न नसतो. टेबलावर फिट बसणारा, दिसायला उठावदार, आणि खिशाला परवडेल असा मॉनिटर आपण निवडतो. बरोबर ना? पण मॉनिटर घेताना काही आवश्यक गोष्टींकडे आपलं अनाहूतपणे दुर्लक्ष होतं. त्या बाबींबद्दल आज आपण जाणून घेऊ.
Continue reading

मॉनिटर कलर कॅलिब्रेशन ट्रिक

सर्व फोटोग्राफरच्या समोर असणारा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कि मॉनिटर वर दिसणारा फोटो प्रिंट केल्यानंतर वेगळा दिसतो. ह्या मोठ्या प्रॉब्लेम चे सोल्युशन खूप सोपे आहे. वाचा खालील लिंक मध्ये..
Continue reading