fbpx

Canon’s Club Elite Scheme Launched 2

download

कॅनॉन च्या ओरीजनल फुलफ्रेम कॅमेरा वापरकर्त्यांसाठी खुशखबर! कॅनॉन इंडिया ने बहुचर्चीत ‘कॅनॉन क्लब एलिट’ योजना सुरु आज सुरु केली आहे. या योजनेचा हेतू कॅनॉन च्या ओरीजनल वस्तूंच्या वापरकर्त्यांना प्रोत्साहित करणे तसेच ग्रे मार्केट ला आळा घालणे आहे.

❓ काय आहे योजना?
सदर योजने द्वारे कॅनॉन फुलफ्रेम कॅमेरा (Canon EOS 1DX Mark II, Canon EOS 5D Mark IV, Canon EOS 5DS, Canon EOS 5DSR, Canon EOS 6D Mark II) वापरकर्त्यांना ६१४९९.०० रुपये पर्यंत किमतीच्या भेटवस्तू, व सेवा मोफत मिळणार आहेत.
Canon EOS 5D Mark IV: 1. Canon branded backpack 2. Battery Grip 3. Memory Cards 4. Priority Expedited Services (For registered products only) 5. Complementary CMOS cleaning (For registered products only) 6. Major discount on labour and spare part charges (For registered products only) 7. Priority Access to premium photography workshops and meets.
Canon EOS 6D Mark II: 1. Canon branded backpack 2. Memory Cards 3. Priority Expedited Services (For registered products only) 4. Complementary CMOS cleaning (For registered products only) 5. Major discount on labour and spare part charges (For registered products only) 6. Priority Access to premium photography workshops and meets.

❓ ‘कॅनॉन क्लब एलिट’ योजनेत सहभागी होण्यासाठी कोण पात्र आहे?
कॅनॉन फुलफ्रेम कॅमेरा (Canon EOS 1DX Mark II*, Canon EOS 5D Mark IV, Canon EOS 5DS, Canon EOS 5DSR, Canon EOS 6D Mark II) वापरकर्ते, ज्यांच्या जवळ उत्पादनाचं वैध बील, दुरुस्ती हमी पत्र (वारंटी कार्ड), आणि ज्यांची उत्पादने सध्या दुरुस्ती हमी काळात (under warranty) वैध आहेत. ज्यांनी योजनेसाठी दिलेल्या कालावधीत कॅनॉन वेबसाईट वर नोंदणी केली आहे. जे कॅनॉन च्या वेरीफिकेशन मध्ये पात्र ठरले आहेत. जे योजना कालावधी मध्ये वरील सर्व निकषात बसून नवीन कॅमेरा विकत घेऊ इच्छिता, त्यांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येईल.

❓ ‘कॅनॉन क्लब एलिट’ करिता नोंदणी कशी कराल?
१. http://edge.canon.co.in/clubelite या संकेतस्थळावर जाऊन आपले वैध फेसबुक, अथवा गुगल id वापरून लॉग इन करा.
२. आपले नाव, पत्ता पिन कोड सह, मोबाईल नंबर, इमेल आयडी टाकून प्रोफाईल बनवा.
३. आपल्या कॅमेऱ्याचे मॉडेल नंबर, सीरिअल नंबर, लेन्स मॉडेल निवडा. वैध खरेदी बील, दुरुस्ती हमी पत्र (वारंटी कार्ड), तुमचे फोटो id अपलोड करा.
४. नोंदणी नंतर तुम्हाला कॅनॉन अधिकृत संस्थेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वेरीफिकेशन कॉल येईल. व्हेरिफिकेशन मध्ये पात्र ठरलेल्या वापरकर्त्यांना ‘कॅनॉन क्लब एलिट’ सदस्यत्व पत्र पाठविण्यात येईल. साधारण सप्टेंबर महिन्यात सर्व मोफत सेवा हमी, आणि मोफत वस्तू घरपोहोच मिळतील. भेटवस्तू पाठविल्याची सद्यस्थिती तुम्हाला संकेतस्थळावर प्राप्त होऊ शकेल.
५. नोंदणी संदर्भात काही अडचण असल्यास, सहकार्य लागल्यास आपण कॅनॉनचे अधिकृत दालन, कॅनॉन इमेज स्क्वेअर स्टोअर, अहमदनगर ला खालील पत्त्यावर भेट देऊ शकता, अथवा कॅनॉन प्रोडक्ट सिनिअर एडवायजर श्री. राजेंद्र सुंबे यांना ०९९२२९२४७५८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close