Hello Guys!
Upgrade your Vlogging kit with the latest accessories, and support system!
Recently Viewed
What Our Customers Are Saying
| 5 star | 77% | |
| 4 star | 19% | |
| 3 star | 2% | |
| 2 star | 1% | |
| 1 star | 1% |
SSRD ELECTRONICS SOLUTIONS LLP
Appu Halli
Reviewer
This camera is wonderful function
6 months ago
GAURAV SINGH
Karthikeyan A.
Reply
1
Lancelot
Reply
1

1
Maharnab
Reply
1
Srinivas Sahu
C Lalhruai Tluanga
Product quality is good, sharp imaging price is the best compared to competitor websites
Verified review - view original
8 months ago
Reply
1
Vishu Jain
Connect
व्हिडीओ कॅमेरा परिसंवाद, डेमो आणि प्रशिक्षण
सध्या बाजारात अनेक व्हिडीओ कॅमेरे उपलब्ध आहेत, त्यापैकी कुठला कॅमेरा घ्यावा हा संभ्रम नेहमीच आपल्या मनात असतो. ओरीजनल रंग छटा मिळतात कि नाही, CMOS सेन्सर कि CCD सेन्सर, रेकोर्डिंग मेडियम काय असावे, इंटरचेन्जेबल लेन्स असावी कि नाही, मायक्रोफोन साठी इनपुट्स काय असावे, माझ्या गरजा काय, 4K कि UHD, बजेट काय असावे? असे एक न अनेक प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात. त्यांची उकल करण्यासाठी...
मॉनिटर कलर कॅलिब्रेशन ट्रिक
सर्व फोटोग्राफरच्या समोर असणारा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कि मॉनिटर वर दिसणारा फोटो प्रिंट केल्यानंतर वेगळा दिसतो. ह्या मोठ्या प्रॉब्लेम चे सोल्युशन खूप सोपे आहे.
वाचा खालील लिंक मध्ये..
Nagar’s Very Own Wildlife Photographer Bags Prestigious Camarena Academy Photography Awards.
Nagar's very own wildlife Photographer Mr. Hitesh Oberoi has won the prestigious Camarena Academy Photography Awards! Sharp Imaging Congratulates him!
स्टार ट्रेल फोटो घेण्याची ट्रिक!
या फोटोला स्टारट्रेल फोटोग्राफी असं म्हणतात...पृथ्वी फिरली की त्यानुसार दिसणारे हे आकाशातील कॅमेरात टिपलेले असंख्य ग्रह तारे...