बोलकी छायाचित्रं घेणे: एक कला.

मोबाईल फोटोग्राफी च्या युगात, फोटोग्राफी खरोखर बच्चो का खेल झालीय. प्रत्येक हातात 20 मेगा पिक्सेल चा कॅमेरा आलाय. कुणीही उठसूट सेल्फी, फुडफोटोग्रफी, अमुक फोटोग्राफी, तमुक फोटोग्राफी करू लागलाय. पण फोटोग्राफी हे कुणाचं पण काम नाहीये...
Continue reading

तुम्हाला 150MP चा प्रोफेशनल कॅमेरा घ्यायचाय का?

50 मेगा पिक्सेल चा कडक कॅमेरा घेतला आणि आता आपल्याला जे हवं ते वाटू लागलंच होतं की, साखर झोपेतून कुणीतरी किंचाळत उठवाव, अगदी तशी ही बातमी! माझा गेल्या महिन्यात घेतलेला कोरा करकरीत कॅमेरा आज आउटडेटेड झालाय..
Continue reading

पूरग्रस्त फोटोग्राफर्सना कॅमेरा कंपन्यांचा मदतीचा हात

केरळच्या पुरात झालेली हानी लवकर न भरून निघणारी आहे. देश भरातून मदतीचा ओघ केराळकडे वाहत आहे. या बिकट प्रसंगी कॅमेरा कंपन्या फोटोग्राफर्स च्या मदतीला धावून आल्या आहेत.
Continue reading

ड्रोनच्या व्यावसायिक वापरासाठी 1 डिसेंबरपासून मंजुरी

ड्रोन वापरा संबंधीत नियम सरकारने अधिक स्पष्ट केले आहेत. १ डिसेंबर पासून त्याची अंमल बजावणी करण्यात येईल. तत्पूर्वी ड्रोन मालक, ऑपरेटर, इच्छूक लोकांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी..
Continue reading