विंटेज फोटोग्राफी: नवी कल्पना

स्टुडिओ व्यवसाय सध्या मृतवत होत चालला आहे. मोबाईल फोटोग्राफी मुळे घटत चाललेले फोटोजचे आकर्षण. आणि फोटोग्राफी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण काही करण्याची संपत चाललेली खुमारी. यामुळे फोटोग्राफर देखील स्टुडिओ व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फोटोग्राफर्स ने स्टुडिओ फोटोग्राफी ला कसे नवचैतन्य प्राप्त करून दिले या विषयीचा लेख वाचण्यात आला होता. तो जसाचा तसा देत आहे. आपण देखील स्टुडिओ फोटोग्राफी साठी काही प्रयोग केले असतील ते येथे शेअर करावे. कदाचित संपूर्ण इंडस्ट्रीचा फायदा होईल...
Continue reading

प्रोफेशनल ड्रोन रेसर जेव्हा फोटोग्राफी करतो तेव्हा..

वेडिंग फोटोग्राफर म्हणून आपण ज्या वेळेला ड्रोन उडवतो आणि त्यावरचे शॉट्स किंवा विडिओज कॅप्चर करतो त्यावेळेला आपल्याला एकसारख्याच मोनोटोनस व्हिडिओज ची अनुभूती होते. परंतु ज्यावेळेला एक कसलेला ड्रोन रेसर फोटोग्राफी साठी ड्रोन उडवतो त्यावेळी काय होते याचा थरार खालील व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Continue reading

Choosing right equipments for the Dental Photography

Dental photography is an essential part of modern dentistry – as well as an element of many advanced educational qualifications, where it’s a great way to illustrate a dentist’s skills and expertise. At Sharp Imaging, we offer a range of DSLR cameras, lenses and specialist flashes that enable dentists and clinical staff to make consistent, accurate high quality pictures of patient’s teeth.
Continue reading

ग्रे मार्केट मार्फत येणारे डुप्लिकेट कॅमेरे..

Nikon कंपनीने D7000, D 7100 या कॅमेऱ्याचे उत्पादन थांबवून काही वर्षे लोटली तरी देखील बाजारात हे कॅमेरे येतात कसे? ग्रे मार्केट? पण जर कॅमेऱ्यांच उत्पादनच होत नाही तर ग्रे मार्केट मध्ये हे कॅमेरे उपलब्ध होणं शक्य नाही. मग हे कॅमेरे येतात कुठून?
Continue reading