समजून घ्या Elinchrom लाईट सेटिंग्ज
कुठलीही लाईट युनिट वापरताना नवख्या फोटोग्राफर ला लाईट सेटिंग्ज विषयी नेहमीच अडचण येते. फोटोग्राफर जरी अनुभवी असेल तरी देखील लाईटच्या नव्या ब्रँड सोबत सेटिंग संदर्भात ही अडचण येऊ शकते. फोटोग्राफर ना या तांत्रिक अडचणी पासून सहायता व्हावी म्हणून Photoquip India ने एक व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओ मध्ये Elinchrom च्या लाईट सेटिंग संदर्भात इथ्यंभुत माहिती दिली आहे. या व्हिडिओ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Show video
Video is right under the write up itself. Please check.