कॅमेरा कंपन्यांच्या नावांचे जापानी उच्चार V/S मराठी उच्चार

हा लेख आणि भाषाशुद्धी वगैरे भानगडिंचा तीळमात्र संबंध नाही. जापानी उच्चार ऐकून उगीच आपल्या देशी उच्चारांची हेटाळणी करू नका किंवा आपल्या कॅमेऱ्याच्या नावाचे जापानीकरण करण्याचा फाजील प्रयत्न करू नका. थोडक्यात लाईटली घ्या! :)
Continue reading

Canon RF लेन्सेस: फोटोग्राफी विश्र्वातील नवा आविष्कार

Canon ने नुकत्याच घोषणा केलेला Canon R फुलफ्रेम मिररलेस कॅमेऱ्यात आणि Canon RF लेन्सेस मध्ये अनेक नवीन फीचर्स, जसे की मल्टी फंक्शन टच स्लाइडर आणि कंट्रोल रिंग. ह्या लेखात आपण कंट्रोल रिंग आणि त्याच्या वापरा संबंधी अधिक माहिती मिळवू.
Continue reading

Godox LC500 आईस लाईट

बऱ्याच प्रतीक्षेनंतर Godox ची आईस लाईट आली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे ती ऑसम आहे..
Continue reading