लहानपणी कचरा वेचायचे आज आहेत इंटरनॅशनल फोटोग्राफर

विक्की रॉय हे एकेकाळी दिल्लीमध्ये कचरा वेचायचे. ढाब्यांवर भांडी घासायचे. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने जाणून घ्या इंटरनॅशनल फोटोग्राफर विकी रॉय यांची कहाणी, ज्यांच्या बेरंगी जीवन फोटोग्राफीमुळे अधिक सुंदर बनले..
Continue reading

Nikon Z7 मिररलेस फुलफ्रेम कॅमेऱ्यावर म्युझिक व्हिडिओ शुट

कालपरवा पर्यंत व्हिडिओ क्षेत्रापासून काहीसे आलीप्त राहिलेल्या Nikon ने काही दिवसांपूर्वी आपल्या बहुचर्चित Z7 मिररलेस फुलफ्रेम कॅमेऱ्यावर एक म्युझिक व्हिडिओ शुट केला, त्याविषयी..
Continue reading

खंडेरायाच्या जेजुरीचा हा फोटो ठरला ‘जगातील सर्वोत्तम फोटो’

महाराष्ट्रामधील अनेकांचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरीची ख्याती पुन्हा एकदा जगभरात झाली आहे. यासाठी कारण ठरले आहे जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला फोटो. भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो ‘२०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो’ ठरला आहे.
Continue reading

ट्रॅव्हलिंग करताना फोटोग्राफी करायचीय?, जाणून घ्या बेसिक फंडे

ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आपण काढत असतो. कॅमेरा हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचदा फोटोज चांगले येत नाहीत. म्हणून फोटो काढताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयीचे काही बेसिक फंडे जाणून घ्या.
Continue reading