Nikon लेन्सेसचे नाव आणि त्यांचा अर्थ

Nikon ची लेन्स ची शृंखला आणि संख्या मर्यादित असली तरी त्यांच्या इकोसिस्टिम मध्ये लेन्स चे प्रकार खूप जास्त आहेत. या लेखामध्ये तुम्हाला Nikon च्या लेन्सेस ची नावं काय दर्शवितात व ती कशी वाचावी हे समजावून घेऊ.
Continue reading

खाजगी असे बरेच काही!

या भारतीय शहरी एकटेपणापेक्षाही ही चित्रे वेगळी आहेत. कारण त्यात फक्त उदास वातावरण नाही, तर त्याही पलीकडे विविध भाव आहेत..
Continue reading

Canon लेन्सेसचे नाव आणि त्यांचा अर्थ

Canon ची लेन्स ची शृंखला आणि संख्या प्रचंड मोठी असली तरी त्यांच्या इकोसिस्टिम मध्ये लेन्स चे प्रकार योग्यरीत्या नियंत्रित आहेत. या लेखामध्ये तुम्हाला canon च्या लेन्सेस ची नावं काय दर्शवितात व ती कशी वाचावी हे समजावून घेऊ.
Continue reading

हिस्टोग्राम: तुमच्या फोटोग्राफीचा प्रामाणिक समीक्षक

हिस्टोग्राम दोन निराळ्या फॉरमॅट मध्ये आपल्याला फोटोग्राफ बद्दल माहिती देतो. फोटो एक्सपोज झाल्या नंतर जर लगेचच आपण हिस्टोग्राम तपासला तर आपण परफेक्ट एक्सपोजर सेट करू शकतो..
Continue reading

प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांच्या छायाचित्राची साडेतीन लाखांत विक्री

औरंगाबाद येथील प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांचे एक छायाचित्र नुकतेच लंडन येथील जॉनएलेज स्लेव या पर्यटक रसिकाने साडेतीन लाख रुपयांत विकत घेतले आहे.औरंगाबादच्या तापडिया नाट्यगृहात टिपलेले अस्सल भारतीय नृत्याविष्काराचे हे छायाचित्र आहे.
Continue reading