लग्नाआधीच्या ‘शूट’गोष्टी

-वेडिंग’ ही संकल्पना तरुणाईच्या गळी उतरवणाऱ्या किमयागारांनी ही वेगळीच फिल्मी दुनिया त्यांच्यासाठी वास्तवात उतरवली आहे. लग्नाआधी असे रोमँटिक अल्बम करून देताना नेमक्या काय गमतीजमती वेडिंग फोटोग्राफर नामक जादूगाराला कराव्या लागतात याची चंमतग खुद्द त्यांनीच उलगडून सांगितली आहे.
Continue reading

डीएसएलआर कॅमेऱ्या’ची देखभाल

सध्या अनेकांना छायाचित्रणाचा छंद असतो. त्यासाठी डीएसएलआर कॅमेरे घेतले जातात. मात्र कॅमेरा ही अत्यंत नाजूक वस्तू असून तिची हाताळणी आणि देखभाल योग्य रीतीने करणे गरजेचे आहे.
Continue reading

IBIS कि IS? निवड तुमची!

DPSquare ने दोन्ही स्वतंत्र तंत्रज्ञानाने युक्त अशा दोन निराळ्या पण निकट स्पर्धा असणाऱ्या कॅमेऱ्याने स्टॅबिलिटी चाचणी घेतली. या चाचणीचा निष्कर्ष..
Continue reading

अहो आश्चर्यम! लाव्हामध्ये पडलेला गो प्रो कॅमेरा पुन्हा सापडला आणि….

कॅमेरात कैद झालेली दृष्ये थक्क करणारी आहेत. हा व्हिडीओ त्याने युट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखोंच्या संख्येने हिट्स मिळाले आहेत.
Continue reading

सर्वोत्तम पोर्ट्रेट घेण्याची ट्रिक..

तसे फोटोग्राफीचे अनेक प्रकार आहेत. पण भारतात लग्नातील फोटोग्राफी आणि अन्य प्रकार ह्यात व्यस्त प्रमाण आहे. शंभरातील ९९ लोक हे वेडिंग फोटोग्राफी करतात. आणि त्यातील ९० हे पोर्ट्रेट घेतात. तुमच्या पोर्ट्रेटला जिवंतपणा आणण्याची ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ.
Continue reading