तुमच्या DSLR ला प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा बनवणारा प्रोडक्ट : Canon PZ E1

तुम्ही DSLR वापरता, त्यावर व्हिडिओ आणि सिनेमॅटिक क्लिप्स देखील बनवता? तर मग हा प्रोडक्ट कमीतकमी खर्चात तुमच्या DSLR ला व्हिडिओ कॅमेरा बनवू शकतो..
Continue reading

फोटोग्राफी आणि आरोग्य समस्या

सब्जेक्ट कव्हर करताना त्याच्या नैसर्गिक हालचाली बाधित होऊ न देता परफेक्ट शॉट मिळवणे हे दिव्यच आहे. पण हे पर्फेक्षण कमवत असताना नकळतपणे आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट गमावत असतो, ते म्हणजे आपले आरोग्य! आजचा लेख त्याविषयी..
Continue reading

Canon Club Elite स्कीम अंतर्गत असलेल्या गिफ्टस् ची डिलीव्हरी सुरू

Canon च्या बहुचर्चित Club Elite स्कीम अंतर्गत असलेल्या गिफ्टस् ची डिलीव्हरी सुरू झाली आहे. Sharp Imaging च्या अनेक ग्राहकांनी याची पुष्टी केली आहे. अधिक माहितीसाठी वाचा..
Continue reading

काय आहे Dual Pixel Auto Focus तंत्र?

Canon चे पेटंटेड Dual Pixel Auto Focus तंत्र हे नावाप्रमाणेच ऑटो फोकस संबंधित आहे. ह्या तंत्रज्ञानामध्ये Canon ने विशिष्ट प्रकारचे सेन्सर विकसित केले आहे. या वैशि्ट्यपूर्ण सेन्सर बद्दल अधिक माहिती...
Continue reading

DSLR चे बाह्य रचनाशास्त्र (Ergonomics)

प्रथमदर्शनी DSLR दिसायला आणि वापरायला किचकट वाटत असला तरी त्याला अधिकाधिक युजर फ्रेंडली आणि सुटसुटीत बनविण्यासाठी तंत्रज्ञांची, डिझाईनर ची टीम ही सतत प्रयत्नशील असते. तुमचा कॅमेरा कितीही अत्यधूनिक असला, कितीही नवनवे तंत्र त्यात असले तरीसुद्धा जर त्या कॅमेऱ्याचे ergonomics चुकीचे असेल तर तो कॅमेरा तितक्या प्रभावीपणे वापरणे शक्य होणार नाही. DSLR घेताना बाह्य रचानाशास्त्राच्या कोणत्या बाबींचा विचार करावा ह्याबद्दल समजावून घेऊ.
Continue reading