लेजर युग: कॅमेऱ्याला धोकादायक

हल्ली कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी विविध प्रकाश रचनांचा वापर केला जातोय. भरीला लेजर लाईट देखील येत आहेत. परंतु या लेजर लाईट्स कॅमेरा सेन्सर वर पडताच कॅमेरा सेन्सर खराब होतो..
Continue reading

मुलाखत, माझ्या “मराठीतूनच” मी मराठीतूनच बोलणार

नाशिकचे जगद्विख्यात छायाचित्रकार श्री प्रसाद पवार यांनी अमेरिकेतील भटकंती विषयी प्रसिद्ध अशा Travel Channel ला मराठी भाषेत मुलाखत दिली.
Continue reading

भविष्य छोट्या कॅमेऱ्यांचा, उच्च प्रतीच्या मिररलेस कॅमेऱ्यांचा

कॅमेरा विक्री करताना नेहमी येणारा एक अनुभव असा की कॅमेरा किती चांगला ह्यापेक्षा कॅमेरा किती मोठा या निकषावर कॅमेरा कोणता घ्यावा हे ठरवले जाते. आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचा छोटा कॅमेरा दुर्लक्षित केला जातो..
Continue reading

Elinchrom सर्व्हिस कॅम्प

ग्राहक सेवेच्या उद्देशाने आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. फोटोवॉक, फोटोग्राफी कार्यशाळा, तांत्रिक कार्यशाळा, कर्ज मेळावे इत्यादी. ग्राहक सेवेची ही शृंखला पुढे नेत, Elinchrom च्या सहयोगाने आम्ही घेऊन येत आहोत Elinchrom सर्व्हिस कॅम्प. ह्या कॅम्प मध्ये तुम्ही तुमच्या Elinchrom उत्पदांना वॉरांटी अंतर्गत तसेच वॉरांटी बाह्य दुरुस्त करू शकता.
Continue reading