कॅमेरा विक्री करताना नेहमी येणारा एक अनुभव असा की कॅमेरा किती चांगला ह्यापेक्षा कॅमेरा किती मोठा या निकषावर कॅमेरा कोणता घ्यावा हे ठरवले जाते. आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचा छोटा कॅमेरा दुर्लक्षित केला जातो..
Nikon फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा लाँच इव्हेंट (लाईव्ह)
Nikon चार बहुचर्चित फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा आज लाँच होतोय. ‘Travel of Light’ हा इव्हेंट येथे बघा (लाईव्ह)!
Nikon फुल फ्रेम मिरर लेस Z6 आणि Z7 चे फोटोज् झालेत लीक..
जपान येथील कुप्रसिद्ध रुमर साईट nokishita ने Nikon Z6 आणि Z7 मिरर लेस कॅमेऱ्याचे फोटो लाँच पूर्वीच लीक केले आहेत.. पहा स्लाईड शो..