Camera

प्रोफेशनल ड्रोन रेसर जेव्हा फोटोग्राफी करतो तेव्हा..

वेडिंग फोटोग्राफर म्हणून आपण ज्या वेळेला ड्रोन उडवतो आणि त्यावरचे शॉट्स किंवा विडिओज कॅप्चर करतो त्यावेळेला आपल्याला एकसारख्याच मोनोटोनस व्हिडिओज ची अनुभूती होते. परंतु ज्यावेळेला एक कसलेला ड्रोन रेसर फोटोग्राफी साठी ड्रोन उडवतो त्यावेळी काय होते याचा थरार खालील व्हिडिओमध्ये दिसत आहे. विडिओ बघून आपण नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार.. कारण आपण उडवत असलेल्या ड्रोन कधीही इतके एक्स्ट्रीम इतके थरारक स्टंट करू शकत नाही. या विडिओ साठी वापरलेला ड्रोन हा फोटोग्राफी ड्रोन नसून रेसिंग ड्रोन आहे. हा ड्रोन चटकन रिव्हर्स जाऊ शकतो किंवा उलटा देखील ओढवू शकतो. ...
Camera

Nikon Z7 मिररलेस फुलफ्रेम कॅमेऱ्यावर म्युझिक व्हिडिओ शुट

कालपरवा पर्यंत व्हिडिओ क्षेत्रापासून काहीसे आलीप्त राहिलेल्या Nikon ने काही दिवसांपूर्वी आपल्या बहुचर्चित Z7 मिररलेस फुलफ्रेम कॅमेऱ्यावर एक म्युझिक व्हिडिओ शुट केला. इंटरनेटवर त्याविषयी बऱ्याच चर्चा रंगत आहेत. शिकागो, अमेरिका येथील गायिका आणि कलाकार एमिली ब्ल्यु यांच्या म्युझिक व्हिडिओ ला कुठल्याही प्रकारची ग्रेडिंग न करता रिलीज केले आहे असा दावा Nikon ने केला आहे. तसेच संपूर्ण व्हिडिओ बनविताना Nikon च्या शक्तीशाली ऑटोफोकस ला हायलाईट केले आहे. वरील व्हिडिओ बघता, एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे संपूर्ण व्हिडिओ मध्ये पॅनींग केलेली फारशी आढ...
X