Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

सर्वोत्तम पोर्ट्रेट घेण्याची ट्रिक..

तसे फोटोग्राफीचे अनेक प्रकार आहेत. पण भारतात लग्नातील फोटोग्राफी आणि अन्य प्रकार ह्यात व्यस्त प्रमाण आहे. शंभरातील ९९ लोक हे वेडिंग फोटोग्राफी करतात. आणि त्यातील ९० हे पोर्ट्रेट घेतात. तुमच्या पोर्ट्रेटला जिवंतपणा आणण्याची ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. डोळे हे मनाचे पट असतात. डोळे मनातील भाव दर्शवितात. डोळ्यांवर फोकस करून, विविध लाईट वापरून, अँगल वापरून आपण सब्जेक्ट च्या मनातील भाव कॅमेऱ्यात टिपू शकतो. अनादी काळापासून भारतीय ऋषींना हे माहीत होतं. कुठल्याही कलेला केवळ कला म्हणून न बघता शास्त्र म्हणून त्या कलेला अद्ययावत केले ग...
Camera

हिस्टोग्राम: तुमच्या फोटोग्राफीचा प्रामाणिक समीक्षक

तुम्ही काढलेली छायाचित्रे निश्चितच तुमच्या कॅमेऱ्याने जन्माला घातलेला कलाविष्कार आहे. तरीही फोटोग्राफी या कलेला शास्त्राची जोड आहे. म्हणूनच एका चांगल्या छायाचित्रकाराला साधा कॅमेरा वापरून चांगले फोटो घेता येतील, तसेच एखाद्या नवख्या फोटोग्राफरच्या 5D कॅमेऱ्यातून क्रिस्पी, आणि शार्प फोटोज् डिलिव्हर होतील. पण त्या दोन्हीही ईमेजेस सर्वोत्तम नसतील. तुम्हाला सर्वोत्तम इमेजेस घेण्यासाठी फोटोग्राफीच्या कला आणि शास्त्रात पारंगत व्हावे लागेल. तुमचे कॅमेरे तांत्रिक दृष्ट्या प्रगत, नव्हे अतिप्रगत झाले आहेत. तुम्हालाही त्याच गतीने प्रगती करायला हवी. कितीही ...
Camera

ऑफसिझन मध्ये घरबसल्या कमवा..

वेडिंग सिजन असताना आपल्याला वेळ पुरत नाही, आणि ऑफसिझन मध्ये वेळ जात नाही, ही अवस्था बऱ्याच फोटोग्राफर्स ची असते. खूप कमी फोटोग्राफर्स असे आहेत की जे ऑफसिझन मध्ये चालणारे पोर्टफोलिओ, प्रोडक्ट फोटोग्राफी इत्यादी कामे करतात. काही फोटोग्राफर्स इतर जोडधंदे म्हणजे गिफ्ट आर्टिकल प्रिंटिंग, आयडी कार्ड प्रिंटिंग करतात. तर काही फोटोग्राफी कार्यशाळा किंवा स्वतः सराव करतात. ही सगळी कामे करत असताना आपण आणखी एक काम करू शकतो. ते म्हणजे आपण काढलेल्या फोटोज् ना, व्हिडिओ ला मॉनेटाईझ करून! मॉनेटाईझ करणे म्हणजे काय, तर आपल्या कामांपासून आर्थिक उत्पन्न मिळविणे. ते...
Uncategorized

या शॉर्टफिल्म्स तुम्ही बघितल्या का?

अनेक फोटोग्राफर मित्र ज्यांना शॉर्ट फिल्म्स बनवण्याची आवड आहे, खास त्यांच्या करिता एक पोस्ट. शॉर्ट फिल्म बनविणे म्हणजे केवळ विडिओग्राफी आणि त्याचे विविध तांत्रिक आयाम वापरून केलेला आविष्कार नव्हे. ह्यात विषय महत्त्वाचा असतो. आपल्या आविष्कारा द्वारे केवळ संदेश देऊन न थांबता समस्येवर समाधान देणे देखील आवश्यक असते. मधल्या काळात समस्या मांडून, त्याचे विदारक चित्रण करून समाजासमोर मांडण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आकलन करून बघितल्यास, आपल्या आविष्काराने समाजाला अस्वस्थता, विद्रोह दिला ह्याचं भानच निर्मात्यांना राहिलं नाही. सामाजिक भान असलेल्या अशा ...
X