Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

हिस्टोग्राम: तुमच्या फोटोग्राफीचा प्रामाणिक समीक्षक

तुम्ही काढलेली छायाचित्रे निश्चितच तुमच्या कॅमेऱ्याने जन्माला घातलेला कलाविष्कार आहे. तरीही फोटोग्राफी या कलेला शास्त्राची जोड आहे. म्हणूनच एका चांगल्या छायाचित्रकाराला साधा कॅमेरा वापरून चांगले फोटो घेता येतील, तसेच एखाद्या नवख्या फोटोग्राफरच्या 5D कॅमेऱ्यातून क्रिस्पी, आणि शार्प फोटोज् डिलिव्हर होतील. पण त्या दोन्हीही ईमेजेस सर्वोत्तम नसतील. तुम्हाला सर्वोत्तम इमेजेस घेण्यासाठी फोटोग्राफीच्या कला आणि शास्त्रात पारंगत व्हावे लागेल. तुमचे कॅमेरे तांत्रिक दृष्ट्या प्रगत, नव्हे अतिप्रगत झाले आहेत. तुम्हालाही त्याच गतीने प्रगती करायला हवी. कितीही ...
Camera

ड्रोनच्या व्यावसायिक वापरासाठी 1 डिसेंबरपासून मंजुरी

ड्रोन वापरा संबंधीत नियम सरकारने अधिक स्पष्ट केले आहेत. १ डिसेंबर पासून त्याची अंमल बजावणी करण्यात येईल. तत्पूर्वी ड्रोन मालक, ऑपरेटर, इच्छूक लोकांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी: सामना ऑनलाईन च्या हवाल्याने: देशात ड्रोनच्या व्यावसायिक वापराला मंजुरी मिळाली आहे. मात्र, ड्रोनद्वारे डिलिवरी करण्याच्या सेवेसाठी अजून काहीकाळ वाट बघावी लागणार आहे. नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम ( आरपीएएस) म्हणजेच ड्रोनच्या वापरासाठी नियमावली जारी केली. हे 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे...
Camera

फोटोग्राफी शिकायचीय? कॅमेरा नाही? नो प्रॉब्लेम!

बऱ्याच लोकांना कॅमेरा घ्यायचा असतो, पण फोटोग्राफीचे ज्ञान नाही. थोडेफार शिकून मग कॅमेरा घेऊ अशा विचारात असतात. किंवा बऱ्याच फोटोग्राफर मित्रांना कॅमेरा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन वर ऑपरेट करून त्याची ट्रायल घ्यायची असते, पण योग्य ती कंडीशन, योग्य ते सब्जेक्ट हाताशी नसतात. अशा वेळी फोटोग्राफी शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी Canon कॅनडा ने एक DSLR सिम्युलेटर बनवल आहे. ज्यावर कॅमेऱ्याचे सर्व फंक्शन जसे की शटर स्पीड, अपर्चर, ISO इत्यादी आपल्याला हवे तसे सेट करून मॅन्युअल मोड ची ट्रायल घेता येणे शक्य आहे. इतकचं नव्हे तर निरनिराळ्या लाईट अॅम्बियंसेस,...
CameraIT

तुमच्यासाठी योग्य मॉनिटर कसा निवडाल?

संगणक घेताना मॉनिटर निवडणे हा काही फार मोठा प्रश्न नसतो. टेबलावर फिट बसणारा, दिसायला उठावदार, आणि खिशाला परवडेल असा मॉनिटर आपण निवडतो. बरोबर ना? पण मॉनिटर घेताना काही आवश्यक गोष्टींकडे आपलं अनाहूतपणे दुर्लक्ष होतं. त्या बाबींबद्दल आज आपण जाणून घेऊ. १. रिझोल्युशन रिझोल्युशन म्हणजे स्क्रीन वर उपलब्ध असणाऱ्या एकूण आडव्या आणि उभ्या पिक्सेल ची संख्या. ही जितकी जास्त तितकी क्लियारिटी जास्त, आणि डोळ्यांवर कमी ताण! HD : 1280 X 720 FHD : 1080 X 1020 QHD : 2560 X 1440 UHD : 3840 X 2160 4K : 4096 X 2160+ २. व्युव्हींग अँगल डाव्या उजव्या किंव...
X