Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

फोटोग्राफी आणि आरोग्य समस्या

वरकरणी फोटोग्राफी सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात खूप कष्टदायक काम आहे. कालच एका स्पोर्ट्स व्हिडिओ ग्राफरचा स्प्रिंट कव्हर करतानाचा व्हिडिओ बघितला. प्रत्यक्ष खेळाडूंच्या गतीने, नव्हे तर त्यांच्यापेक्षाही सरस तो पळत आहे. ते देखील अवजड कॅमेरा खांद्यावर घेऊन! सब्जेक्ट कव्हर करताना त्याच्या नैसर्गिक हालचाली बाधित होऊ न देता परफेक्ट शॉट मिळवणे हे दिव्यच आहे. पण हे पर्फेक्षण कमवत असताना नकळतपणे आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट गमावत असतो, ते म्हणजे आपले आरोग्य! आजचा लेख त्याविषयी.. Courtesy: Pinterest फोटोग्राफी करताना नाना प्रकारच्या शारीरिक हालचाली...
Camera

सर्वोत्तम पोर्ट्रेट घेण्याची ट्रिक..

तसे फोटोग्राफीचे अनेक प्रकार आहेत. पण भारतात लग्नातील फोटोग्राफी आणि अन्य प्रकार ह्यात व्यस्त प्रमाण आहे. शंभरातील ९९ लोक हे वेडिंग फोटोग्राफी करतात. आणि त्यातील ९० हे पोर्ट्रेट घेतात. तुमच्या पोर्ट्रेटला जिवंतपणा आणण्याची ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. डोळे हे मनाचे पट असतात. डोळे मनातील भाव दर्शवितात. डोळ्यांवर फोकस करून, विविध लाईट वापरून, अँगल वापरून आपण सब्जेक्ट च्या मनातील भाव कॅमेऱ्यात टिपू शकतो. अनादी काळापासून भारतीय ऋषींना हे माहीत होतं. कुठल्याही कलेला केवळ कला म्हणून न बघता शास्त्र म्हणून त्या कलेला अद्ययावत केले ग...
Camera

हिस्टोग्राम: तुमच्या फोटोग्राफीचा प्रामाणिक समीक्षक

तुम्ही काढलेली छायाचित्रे निश्चितच तुमच्या कॅमेऱ्याने जन्माला घातलेला कलाविष्कार आहे. तरीही फोटोग्राफी या कलेला शास्त्राची जोड आहे. म्हणूनच एका चांगल्या छायाचित्रकाराला साधा कॅमेरा वापरून चांगले फोटो घेता येतील, तसेच एखाद्या नवख्या फोटोग्राफरच्या 5D कॅमेऱ्यातून क्रिस्पी, आणि शार्प फोटोज् डिलिव्हर होतील. पण त्या दोन्हीही ईमेजेस सर्वोत्तम नसतील. तुम्हाला सर्वोत्तम इमेजेस घेण्यासाठी फोटोग्राफीच्या कला आणि शास्त्रात पारंगत व्हावे लागेल. तुमचे कॅमेरे तांत्रिक दृष्ट्या प्रगत, नव्हे अतिप्रगत झाले आहेत. तुम्हालाही त्याच गतीने प्रगती करायला हवी. कितीही ...
Camera

ट्रॅव्हलिंग करताना फोटोग्राफी करायचीय?, जाणून घ्या बेसिक फंडे

आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कैद करण्याचे काम कॅमेरा करत असतो. तरुणाईला तर कॅमेराचे प्रचंड वेड असते. ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आपण काढत असतो. कॅमेरा हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचदा फोटोज चांगले येत नाहीत. म्हणून फोटो काढताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयीचे काही बेसिक फंडे जाणून घ्या. फोटोग्राफी म्हणजे फक्त सुंदर छायाचित्र काढणेच नाही. कारण, बहूतांश लोक असेच करताना दिसून येतात. काहीच न सांगता खूप काही सांगण्याचा मार्ग म्हणजे फोटोग्राफी. फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण समाज आणि जनतेमध्ये जागरुकता निर्म...
X