Camera

सोनीचा हा कॅमेरा १० लाखांत १..!

चकित होऊ नका. कारण जगात अनेक कॅमेरे 35 ते 45 लाखांत सुद्धा मिळतात. पण हा कॅमेरा खरंच युनिक आहे. त्याचं झालं असं की, थायलंड चे श्री. थिरा सुरियावाँग्से यांनी काही दिवसापूर्वी Sony कंपनीचा alpha 6400 कॅमेरा विकत घेतला. घरी येऊन अनबॉक्स केला आणि कॅमेरा बघून त्यांना आश्चर्याचा झटकाच बसला. कारण 6400 च्या बॉक्स मध्ये 6300 कॅमेरा निघाला! हा घोटाळा लक्षात आल्यावर त्यांनी तडक Sony चे शोरुम गाठले. ज्या सेल्समन कडून त्यांनी तो कॅमेरा खरेदी केला होता त्याला त्यांनी ही हकीकत सांगितली. त्याने कंपनीकडे संपर्क केला आणि तो कॅमेरा श्री. थिरा सुरियावाँ...
Camera

लेजर युग: कॅमेऱ्याला धोकादायक

हल्ली कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी विविध प्रकाश रचनांचा वापर केला जातोय. भरीला लेजर लाईट देखील येत आहेत. परंतु या लेजर लाईट्स कॅमेरा सेन्सर वर पडताच कॅमेरा सेन्सर खराब होतो. याची अनेक उदाहरणे आपण पूर्वी बघितली असतील. काहींनी प्रत्यक्ष अनुभवली देखील असतील! मोबाईल कॅमेऱ्याच्या वाढत्या वापरामुळे आयोजक सुशोभीकणासाठी हल्ली लेजर लाईट वापरणे टाळतात. पण त्यामुळे लेजर किरणांचा धोका टळला असे नाही, कारण लेजर तंत्रज्ञानाचा वापर सुशोभीकरणाच्या पलीकडे जाऊन दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक उपकरणांमध्ये होऊ लागला आहे. रिमोट मोबाईल चार्जिंग, ओबस्टॅकल सेंस...
Camera

भविष्य छोट्या कॅमेऱ्यांचा, उच्च प्रतीच्या मिररलेस कॅमेऱ्यांचा

२०१८ ने फोटोग्राफी विश्वाला बरीच नवनवी उत्पादने दिलीत. पण गेम चेंजर ठरला तो मिररलेस कॅमेऱ्यांचा उदय! जवळपास सर्वच कॅमेरा उत्पादक कंपन्यांनी मिररलेसच्या रणांगणामध्ये कंबर कसली आहे. कॅमेरा विक्री करताना नेहमी येणारा एक अनुभव असा की कॅमेरा किती चांगला ह्यापेक्षा कॅमेरा किती मोठा या निकषावर कॅमेरा कोणता घ्यावा हे ठरवले जाते. आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचा छोटा कॅमेरा दुर्लक्षित केला जातो. Fujifilm X-T3, Canon EOS R, Nikon Z 6 आणि Z 7, Blackmagic Cinema 4K pocket, Sony A7 MIII, अथवा Panasonic GH5. सर्वच DSLR चे लघु अवतार, एक से बढकर एक असे आविष्कार! अत...
Camera

IBIS कि IS? निवड तुमची!

रोज नवनव्या तंत्रज्ञानाचे स्वीकार करणे, अपग्रेड होणे हे स्पर्धेच्या युगात अपरिहार्य आहे. पण अदनेकदा दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये द्वंद्व निर्माण होते, त्यावेळी आपल्या निर्णय क्षमतेचा अगदी कस लागतो. काय निवडावे हे कळत नाही. अशीच परिस्थिती IBIS आणि IS च्या निवडीमध्ये निर्माण होत होती. हा निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक सुकर व्हावी म्हणून DPSquare ने दोन्ही स्वतंत्र तंत्रज्ञानाने युक्त अशा दोन निराळ्या पण निकट स्पर्धा असणाऱ्या कॅमेऱ्याने स्टॅबिलिटी चाचणी घेतली. या चाचणीचा काहीच निष्कर्ष त्यांनी दिला नाही. कदाचित तो त्यांनी वापरकर्त्याच्या विव...
Camera

ट्रॅव्हलिंग करताना फोटोग्राफी करायचीय?, जाणून घ्या बेसिक फंडे

आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कैद करण्याचे काम कॅमेरा करत असतो. तरुणाईला तर कॅमेराचे प्रचंड वेड असते. ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आपण काढत असतो. कॅमेरा हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचदा फोटोज चांगले येत नाहीत. म्हणून फोटो काढताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयीचे काही बेसिक फंडे जाणून घ्या. फोटोग्राफी म्हणजे फक्त सुंदर छायाचित्र काढणेच नाही. कारण, बहूतांश लोक असेच करताना दिसून येतात. काहीच न सांगता खूप काही सांगण्याचा मार्ग म्हणजे फोटोग्राफी. फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण समाज आणि जनतेमध्ये जागरुकता निर्म...
X