Camera

Subscriber Privilege Program by Sharp Imaging

आम्ही आमच्या WhatsApp सबस्क्राईबर्स करिता घेऊन येत आहोत Subscriber Privilege Program. काय असेल या Subscriber Privilege Program मध्ये? 1. अनेक प्रोडक्ट साठी Subscriber Exclusive Offers केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 2. ठराविक प्रोडक्ट्स साठी अतिरिक्त सुट केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 3. लकी ड्रॉ स्कीम केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 4. सबस्क्राईबर्स ओन्ली मोफत वर्कशॉप्स. 5. नवीन उत्पादनांचे डेमो केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 6. WhatsApp वर सबस्क्राईबर एक्स्लुजीव्ह कंटेंट. सबस्क्राईब करण्यासाठी काय करावे? फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, कॅ...
Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

प्रोटोटाईप तोडणारा फोटोग्राफर: पोन प्रभाकरन

तुम्हाला अपेक्षित असलेले सर्वोत्तम फोटो घेण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे असतं? असा प्रश्न जर एखाद्या फोटोग्राफर ला विचारला तर बहुतांशी लोक, सर्वोत्तम कॅमेरे व अन्य साहित्य, सुंदर फोटोजेनिक चेहरे, हटके लोकेशन्स अशी उत्तरं देतात. ह्या सर्वच गोष्टी आता इंडस्ट्रीच्या किमान गरजा बनल्या आहेत. ह्यात काही प्रमाणात तथ्य असलं तरी हे पुर्णसत्य नाही. इंडस्ट्रीच्या याच प्रोटोटाइप ला तोडलय सामान्य लोकांच्या एका असामान्य फोटोग्राफरने. पोन प्रभाकरनने. प्रभाकरन एका सामान्य घरात जन्मलेला, मध्यमवर्गीयांचा फोटोग्राफर. त्याच्या क्लायंट कड...
Camera

यंत्रमानव इवा करतेय वेडिंग फोटोग्राफी; ती एक्सपोजिंग साठी उपलब्ध आहे!

कॅमेरे दिवसेंदिवस अपग्रेड होत आहेत, दुर्दैवाने त्या गतीने फोटोग्राफर काही अपग्रेड व्हायला तयार नाहीत. अशात इंग्लंड हून एक बातमी येतेय. इवा नावाची यंत्रमानव लग्नामध्ये चक्क फोटोग्राफी करतेय. फूड सर्व्हिंग, सर्व्हे, बटलर, रूम सर्व्हिस, फोटोग्राफी इत्यादींसाठी यंत्रमानव विकणाऱ्या आणि पुरविणाऱ्या https://www.servicerobots.com या वेबसाईट ने इवा एक्सपोजींग साठी उपलब्ध असल्याची जाहिरात आपल्या वेबसाईट वर दिली आहे. इवा केवळ फोटोग्राफी करत नाही, तर ती तुमचे फोटो त्वरित प्रिंट करून तुम्हाला देते. तुमचे फोटो ईमेल, अथवा सोशल मीडियावर मेल देखील करू शक...
Camera

प्रोफेशनल ड्रोन रेसर जेव्हा फोटोग्राफी करतो तेव्हा..

वेडिंग फोटोग्राफर म्हणून आपण ज्या वेळेला ड्रोन उडवतो आणि त्यावरचे शॉट्स किंवा विडिओज कॅप्चर करतो त्यावेळेला आपल्याला एकसारख्याच मोनोटोनस व्हिडिओज ची अनुभूती होते. परंतु ज्यावेळेला एक कसलेला ड्रोन रेसर फोटोग्राफी साठी ड्रोन उडवतो त्यावेळी काय होते याचा थरार खालील व्हिडिओमध्ये दिसत आहे. विडिओ बघून आपण नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार.. कारण आपण उडवत असलेल्या ड्रोन कधीही इतके एक्स्ट्रीम इतके थरारक स्टंट करू शकत नाही. या विडिओ साठी वापरलेला ड्रोन हा फोटोग्राफी ड्रोन नसून रेसिंग ड्रोन आहे. हा ड्रोन चटकन रिव्हर्स जाऊ शकतो किंवा उलटा देखील ओढवू शकतो. ...