Camera

समजून घ्या Elinchrom लाईट सेटिंग्ज

कुठलीही लाईट युनिट वापरताना नवख्या फोटोग्राफर ला लाईट सेटिंग्ज विषयी नेहमीच अडचण येते. फोटोग्राफर जरी अनुभवी असेल तरी देखील लाईटच्या नव्या ब्रँड सोबत सेटिंग संदर्भात ही अडचण येऊ शकते. फोटोग्राफर ना या तांत्रिक अडचणी पासून सहायता व्हावी म्हणून Photoquip India ने एक व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओ मध्ये Elinchrom च्या लाईट सेटिंग संदर्भात इथ्यंभुत माहिती दिली आहे. या व्हिडिओ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ...
Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

बोलकी छायाचित्रं घेणे: एक कला.

मोबाईल फोटोग्राफी च्या युगात, फोटोग्राफी खरोखर बच्चो का खेल झालीय. प्रत्येक हातात 20 मेगा पिक्सेल चा कॅमेरा आलाय. कुणीही उठसूट सेल्फी, फुडफोटोग्रफी, अमुक फोटोग्राफी, तमुक फोटोग्राफी करू लागलाय. पण फोटोग्राफी हे कुणाचं पण काम नाहीये. प्रोफेशनल फोटोग्राफर आणि सामान्य लोक यांच्या छायाचित्रांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रोफेशनल लोकांच्या छायाचित्रांमध्ये कलेची झालर असते. ते त्या चित्रांमागची कथा आणि व्यथा सांगत असतात. केवळ कंपोझिशन, रुल ऑफ थर्डस, अँगल, रंग, लाईट इफेक्ट्स यांच्या पलीकडे जाऊन त्यांचं कथानक सुरू होतं. फोटोज् आपल्याला व्यथित, रोमां...
Camera

कॅमेऱ्या सोबत स्वतःला देखील अपग्रेड करा..

आपल्याला चांगले क्लायंट मिळावे, चांगला नफा मिळावा, त्या क्लायंट च्या असाईंमेंट च्या रेफरंस ने आणखी दोन चांगले क्लायंट मिळावेत ही प्रत्येक फोटोग्राफर ची अपेक्षा असते. त्यासाठी आपण आपले इक्विपमेंट्स अपग्रेड करत असतो. फोटोग्राफी कौशल्य अपग्रेड करत असतो. चांगले क्लायंट आपल्यापर्यंत यावेत यासाठी धडपडत असतो. पण एक चांगला फोटोग्राफरने आपल्या लग्नकार्यात शुट करून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, त्यात सर्व अद्ययावत उपकरणांचा वापर करून (बऱ्याचदा दिखाव्यासाठी) फोटोग्राफी केली जावी ही आपल्या क्लायंट ची देखील सुप्त इच्छा असते. आणि ही इच्छा असणे हीच आपल...
Camera

फोटोग्राफी शिकायचीय? कॅमेरा नाही? नो प्रॉब्लेम!

बऱ्याच लोकांना कॅमेरा घ्यायचा असतो, पण फोटोग्राफीचे ज्ञान नाही. थोडेफार शिकून मग कॅमेरा घेऊ अशा विचारात असतात. किंवा बऱ्याच फोटोग्राफर मित्रांना कॅमेरा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन वर ऑपरेट करून त्याची ट्रायल घ्यायची असते, पण योग्य ती कंडीशन, योग्य ते सब्जेक्ट हाताशी नसतात. अशा वेळी फोटोग्राफी शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी Canon कॅनडा ने एक DSLR सिम्युलेटर बनवल आहे. ज्यावर कॅमेऱ्याचे सर्व फंक्शन जसे की शटर स्पीड, अपर्चर, ISO इत्यादी आपल्याला हवे तसे सेट करून मॅन्युअल मोड ची ट्रायल घेता येणे शक्य आहे. इतकचं नव्हे तर निरनिराळ्या लाईट अॅम्बियंसेस,...
X