पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कॅमेरे व इतर उपकरणे ह्यात काही फरक आहेत. कॅमेरा हा उच्च प्रतीच्या कोटेड एलिमेंट जोडून बनविलेला असतो. ह्या लेन्सेस वर वातावरणातील आर्द्रता आणि प्रदूषणाचा परिणाम होऊन लेन्सेस वर बुरशी जमते, कचेवरच्या कोटिंगची झीज होते.

Read More
2

हिस्टोग्राम: तुमच्या फोटोग्राफीचा प्रामाणिक समीक्षक

हिस्टोग्राम दोन निराळ्या फॉरमॅट मध्ये आपल्याला फोटोग्राफ बद्दल माहिती देतो. फोटो एक्सपोज झाल्या नंतर जर लगेचच आपण हिस्टोग्राम तपासला तर आपण परफेक्ट एक्सपोजर सेट करू शकतो..

Read More
Leave a comment

ट्रॅव्हलिंग करताना फोटोग्राफी करायचीय?, जाणून घ्या बेसिक फंडे

ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आपण काढत असतो. कॅमेरा हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचदा फोटोज चांगले येत नाहीत. म्हणून फोटो काढताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयीचे काही बेसिक फंडे जाणून घ्या.

Read More
Leave a comment

छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात

‘कॅनन ईओएस ३०००डी’ हा ‘डीएसएलआर’ कॅमेरा आहे. हा कॅमेरा वजनाने अतिशय हलका असल्याने हाताळण्यास किंवा सतत सोबत घेऊन वावरण्यास अगदी सोपा आहे..

Read More
Leave a comment

SHOPPING CART

close
Open chat
1
💬 Need Help?
Hello there! 👋
How can I help you today?