Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कॅमेरे व इतर उपकरणे ह्यात काही फरक आहेत. कॅमेरा हा उच्च प्रतीच्या कोटेड एलिमेंट जोडून बनविलेला असतो. ह्या लेन्सेस वर वातावरणातील आर्द्रता आणि प्रदूषणाचा परिणाम होऊन लेन्सेस वर बुरशी जमते, कचेवरच्या कोटिंगची झीज होते.

Read more
Camera

Nikon लेन्सेसचे नाव आणि त्यांचा अर्थ

Nikon ची लेन्स ची शृंखला आणि संख्या मर्यादित असली तरी त्यांच्या इकोसिस्टिम मध्ये लेन्स चे प्रकार खूप जास्त आहेत. या लेखामध्ये तुम्हाला Nikon च्या लेन्सेस ची नावं काय दर्शवितात व ती कशी वाचावी हे समजावून घेऊ.

Read more
Camera

Canon लेन्सेसचे नाव आणि त्यांचा अर्थ

Canon ची लेन्स ची शृंखला आणि संख्या प्रचंड मोठी असली तरी त्यांच्या इकोसिस्टिम मध्ये लेन्स चे प्रकार योग्यरीत्या नियंत्रित आहेत. या लेखामध्ये तुम्हाला canon च्या लेन्सेस ची नावं काय दर्शवितात व ती कशी वाचावी हे समजावून घेऊ.

Read more
Camera

Canon RF लेन्सेस: फोटोग्राफी विश्र्वातील नवा आविष्कार

Canon ने नुकत्याच घोषणा केलेला Canon R फुलफ्रेम मिररलेस कॅमेऱ्यात आणि Canon RF लेन्सेस मध्ये अनेक नवीन फीचर्स, जसे की मल्टी फंक्शन टच स्लाइडर आणि कंट्रोल रिंग. ह्या लेखात आपण कंट्रोल रिंग आणि त्याच्या वापरा संबंधी अधिक माहिती मिळवू.

Read more