Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कॅमेरे व इतर उपकरणे ह्यात काही फरक आहेत. कॅमेरा हा उच्च प्रतीच्या कोटेड एलिमेंट जोडून बनविलेला असतो. ह्या लेन्सेस वर वातावरणातील आर्द्रता आणि प्रदूषणाचा परिणाम होऊन लेन्सेस वर बुरशी जमते, कचेवरच्या कोटिंगची झीज होते.

Read more
Camera

पूरग्रस्त फोटोग्राफर्सना कॅमेरा कंपन्यांचा मदतीचा हात

केरळच्या पुरात झालेली हानी लवकर न भरून निघणारी आहे. देश भरातून मदतीचा ओघ केराळकडे वाहत आहे. या बिकट प्रसंगी कॅमेरा कंपन्या फोटोग्राफर्स च्या मदतीला धावून आल्या आहेत.

Read more
Camera, IT

तुमच्यासाठी योग्य मॉनिटर कसा निवडाल?

संगणक घेताना मॉनिटर निवडणे हा काही फार मोठा प्रश्न नसतो. टेबलावर फिट बसणारा, दिसायला उठावदार, आणि खिशाला परवडेल असा मॉनिटर आपण निवडतो. बरोबर ना? पण मॉनिटर घेताना काही आवश्यक गोष्टींकडे आपलं अनाहूतपणे दुर्लक्ष होतं. त्या बाबींबद्दल आज आपण जाणून घेऊ.

Read more
Camera, IT, Mobility, Security

जादूची पुडी : सिलिका जेल

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी..

Read more
Camera, New Product

Gimbal बद्दल एक ‘संतुलित’ दृष्टिकोण..

प्रीवेडींग च्या क्षेत्रात फोटो आणि व्हिडिओग्राफीचा चांगलाच कस लागतो. रोज नवनवे प्रयोग ह्या क्षेत्रात पहावयास मिळतात. ह्या क्षेत्राची एकंदर व्याप्ती आणि त्यातून फोटोग्राफर ला मिळणारे उत्पन्न हे दिवसेंदिवस वाढतच आहे! प्रिवेडिंग च्या विडिओला अधिक सिनेमॅटिक बनविणाऱ्या gimbal विषयी अधिक जाणून घेऊ..

Read more