Camera

छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात

स्मार्टफोनने इतर गॅझेटचे महत्त्व दुय्यम केले, तसेच कॅमेऱ्यांचेही केले. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा दर्जा वाढू लागल्यानंतर स्मार्टफोनमधून छायाचित्रे काढण्यावर भर वाढत चालला आहे आणि ते साहजिकही आहे. प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो. पण म्हणून कॅमेरे अस्तंगत होतील किंवा त्यांची गरज कमी होईल, अशी परिस्थिती नाही. याउलट एकीकडे फोन स्मार्ट बनून कॅमेऱ्यांचे काम करत असताना कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या ‘स्मार्ट’ कॅमेरे बनवण्यावर भर देऊ लागल्या आहेत. ‘कॅनन’ या आघाडीच्या कंपनीचा ‘ईओएस ३०००डी’ हा कॅमे...
Camera

Canon RF लेन्सेस: फोटोग्राफी विश्र्वातील नवा आविष्कार

Canon ने नुकत्याच घोषणा केलेला Canon R फुलफ्रेम मिररलेस कॅमेऱ्यात आणि Canon RF लेन्सेस मध्ये अनेक नवीन फीचर्स, जसे की मल्टी फंक्शन टच स्लाइडर आणि कंट्रोल रिंग. ह्या लेखात आपण कंट्रोल रिंग आणि त्याच्या वापरा संबंधी अधिक माहिती मिळवू. ऑटो फोकस आल्यापासून फोटोग्राफी करताना डाव्या हाताचा उपयोग केवळ फोकल लेन्थ सेट करणे आणि स्टॅबिलीटी वाढविणे यापूर्तेच सीमित होते. पण कंट्रोल रिंगचा उपयोग करून आपण अनेक गोष्टी करू शकतो, जसे की अॅपर्चर नियंत्रण, शटर स्पीड नियंत्रण, आयएसओ नियंत्रण इत्यादी. आजपर्यंत या सर्व गोष्टी केवळ कॅमर्‍या द्वारे नियंत्रित केल्या ...
Uncategorized

कॅनन मिररलेस फुल फ्रेम कॅमेरा लॉन्च

Canon ने EOS R या नावाने त्यांनी आपला पहिला फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा लॉन्च केला आहे. 30.3 मेगा पिक्सेल क्षमता असलेल्या या कॅमेऱ्यांची आयएसओ रेंज 100 ते 40000 असणार आहे. ड्युअल ऑटो फोकस तंत्रावर फोकासिंग करणाऱ्या सेंसरच्या जोडीला Canon चा शक्तीशाली Digic 8 प्रोसेसर यात असेल. फुली अर्टायक्युलेटेड टचस्क्रीन आणि हाय रेझोल्युषण OLED डिजिटल व्ह्यु फाइंडर यात असणार आहे. आकाराने छोट्या कॅमेऱ्य सोबत बरेच बदल देखील आले आहेत. जसे की, लेन्सेस च्या फोकसींग रिंग व्यतिरिक्त झुमिंग आणि मॅन्युअल फोकसींग, झुमींग, अपरचर कंट्रोल डायल लेन्सवरच दिलेले आहेत. कॅमेरा...