तुमचा CIBIL स्कोअर. म्हणजेच तुमची कर्ज परतफेडीची कुवत, आणि शिस्त ह्याचा निर्देशांक. तो तुमच्या व्यावहारिक शिस्तीने कमी जास्त होत राहतो. तुमचा CIBIL निर्देशांक सुदृढ ठेवण्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे.