Camera

समजून घ्या Elinchrom लाईट सेटिंग्ज

कुठलीही लाईट युनिट वापरताना नवख्या फोटोग्राफर ला लाईट सेटिंग्ज विषयी नेहमीच अडचण येते. फोटोग्राफर जरी अनुभवी असेल तरी देखील लाईटच्या नव्या ब्रँड सोबत सेटिंग संदर्भात ही अडचण येऊ शकते. फोटोग्राफर ना या तांत्रिक अडचणी पासून सहायता व्हावी म्हणून Photoquip India ने एक व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओ मध्ये Elinchrom च्या लाईट सेटिंग संदर्भात इथ्यंभुत माहिती दिली आहे. या व्हिडिओ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ...
CameraEvent

Elinchrom सर्व्हिस कॅम्प

ग्राहक सेवेच्या उद्देशाने आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. फोटोवॉक, फोटोग्राफी कार्यशाळा, तांत्रिक कार्यशाळा, कर्ज मेळावे इत्यादी. ग्राहक सेवेची ही शृंखला पुढे नेत, Elinchrom च्या सहयोगाने आम्ही घेऊन येत आहोत Elinchrom सर्व्हिस कॅम्प. ह्या कॅम्प मध्ये तुम्ही तुमच्या Elinchrom उत्पदांना वॉरांटी अंतर्गत तसेच वॉरांटी बाह्य दुरुस्त करू शकता. सर्व्हिस कॅम्प दिनांक: 4 आणि 5 जानेवारी 2019, सकाळी 11 ते सायंकाळी 7 सर्व्हिस कॅम्प स्थळ: Sharp Imaging 6, पराग निकेतन, महावीर नगर, सावेडी, अहमदनगर. संपर्क 9890795728 सदर सर्व्हिस कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठ...
X