Camera

प्रोफेशनल ड्रोन रेसर जेव्हा फोटोग्राफी करतो तेव्हा..

वेडिंग फोटोग्राफर म्हणून आपण ज्या वेळेला ड्रोन उडवतो आणि त्यावरचे शॉट्स किंवा विडिओज कॅप्चर करतो त्यावेळेला आपल्याला एकसारख्याच मोनोटोनस व्हिडिओज ची अनुभूती होते. परंतु ज्यावेळेला एक कसलेला ड्रोन रेसर फोटोग्राफी साठी ड्रोन उडवतो त्यावेळी काय होते याचा थरार खालील व्हिडिओमध्ये दिसत आहे. विडिओ बघून आपण नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार.. कारण आपण उडवत असलेल्या ड्रोन कधीही इतके एक्स्ट्रीम इतके थरारक स्टंट करू शकत नाही. या विडिओ साठी वापरलेला ड्रोन हा फोटोग्राफी ड्रोन नसून रेसिंग ड्रोन आहे. हा ड्रोन चटकन रिव्हर्स जाऊ शकतो किंवा उलटा देखील ओढवू शकतो. ...
Camera

ड्रोनच्या व्यावसायिक वापरासाठी 1 डिसेंबरपासून मंजुरी

ड्रोन वापरा संबंधीत नियम सरकारने अधिक स्पष्ट केले आहेत. १ डिसेंबर पासून त्याची अंमल बजावणी करण्यात येईल. तत्पूर्वी ड्रोन मालक, ऑपरेटर, इच्छूक लोकांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी: सामना ऑनलाईन च्या हवाल्याने: देशात ड्रोनच्या व्यावसायिक वापराला मंजुरी मिळाली आहे. मात्र, ड्रोनद्वारे डिलिवरी करण्याच्या सेवेसाठी अजून काहीकाळ वाट बघावी लागणार आहे. नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम ( आरपीएएस) म्हणजेच ड्रोनच्या वापरासाठी नियमावली जारी केली. हे 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे...
X