fbpx

या शॉर्टफिल्म्स तुम्ही बघितल्या का?

अनेक फोटोग्राफर मित्र ज्यांना शॉर्ट फिल्म्स बनवण्याची आवड आहे, खास त्यांच्या करिता एक पोस्ट. शॉर्ट फिल्म बनविणे म्हणजे केवळ विडिओग्राफी आणि त्याचे विविध तांत्रिक आयाम वापरून केलेला आविष्कार नव्हे..

Read More
Leave a comment

Grey मार्केट, डुप्लिकेट माला विरूद्ध सजग फोटोग्राफर्स

हल्लीच्या सुशिक्षित आणि प्रशिक्षित फोटोग्राफर्सना genuine उत्पादनांचे फायदे कळू लागले आहेत. इंटरनेट क्रांती आणि विविध फोटोग्राफर असोसिएशन, कंपन्यांनी ह्यकामी केलेली जागरूकता ह्यामुळे grey मार्केट, डुप्लिकेट उत्पादनांना चाप बसत आहे.

Read More
1

UV फिल्टर: टु हॅव ऑर नॉट टु हॅव..

UV फिल्टर असावे की नसावे हा तसा फोटोग्राफी विश्र्वातील जुना वाद! अगदी अम्याच्युअर फोटोग्राफर पासून प्रोफेशनल फोटोग्राफरला पडणारा हा मोठ्ठा प्रश्न. गेल्या अनेक वर्षंपासून या विषयावर अनेक युक्तीवाद youtube, सोशल मीडियावर किंवा अनेक मेंटर कडून ऐकलेत. त्याबद्दल थोडं..

Read More
4

युजर मॅन्युअल: फोटोग्राफरची गीता

जोपर्यंत आपण आपल्या कॅमेरा ला आपल्या शरीराचा अविभाज्य घटक म्हणून मानत नाही, जोपर्यंत आपण आपल्या कॅमेऱ्याला ओळखत नाही तोपर्यंत आपली फोटोग्राफी बहरूच शकत नाही. आपल्या कॅमेराला ओळखण्याचं सर्वात उत्कृष्ट साधन म्हणजे आपल्या कॅमेरा सोबत आलेले युजर्स मॅन्युअल!

Read More
2

SHOPPING CART

close
Start Chat..
1
💬 Need Help?
Scan the code
Hello there! 👋
How can I help you today?