Camera

फोटोग्राफी शिकायचीय? कॅमेरा नाही? नो प्रॉब्लेम!

बऱ्याच लोकांना कॅमेरा घ्यायचा असतो, पण फोटोग्राफीचे ज्ञान नाही. थोडेफार शिकून मग कॅमेरा घेऊ अशा विचारात असतात. किंवा बऱ्याच फोटोग्राफर मित्रांना कॅमेरा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन वर ऑपरेट करून त्याची ट्रायल घ्यायची असते, पण योग्य ती कंडीशन, योग्य ते सब्जेक्ट हाताशी नसतात. अशा वेळी फोटोग्राफी शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी Canon कॅनडा ने एक DSLR सिम्युलेटर बनवल आहे. ज्यावर कॅमेऱ्याचे सर्व फंक्शन जसे की शटर स्पीड, अपर्चर, ISO इत्यादी आपल्याला हवे तसे सेट करून मॅन्युअल मोड ची ट्रायल घेता येणे शक्य आहे. इतकचं नव्हे तर निरनिराळ्या लाईट अॅम्बियंसेस,...
CameraNew Product

Gimbal बद्दल एक ‘संतुलित’ दृष्टिकोण..

प्रत्येक विडिओग्राफर च्या किट मध्ये गिंबल असायला हवा असे हल्ली बऱ्याचदा ऐकण्यात येते. प्री वेडिंग व्हिडिओ शुट चा वाढता क्रेझ, जेथे एका विडिओग्राफर ला आपला कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळते, हे गिंबल हवा हवासा वाटण्याचं एक मुख्य कारण. प्रीवेडींग च्या क्षेत्रात फोटो आणि व्हिडिओग्राफीचा चांगलाच कस लागतो. रोज नवनवे प्रयोग ह्या क्षेत्रात पहावयास मिळतात. ह्या क्षेत्राची एकंदर व्याप्ती आणि त्यातून फोटोग्राफर ला मिळणारे उत्पन्न हे दिवसेंदिवस वाढतच आहे! प्रिवेडिंग च्या विडिओला अधिक सिनेमॅटिक बनविणाऱ्या gimbal विषयी अधिक जाणून घेऊ.. Gimbal काय आहे? ग...
CameraIT

Canon Pixma G2010: फोटो प्रिंटिंग साठी सर्वोत्तम पर्याय

कमीत कमी खर्चात हाय volume प्रिंटिंग साठी सजेस्ट केला जाणारा ऑल इन वन फोटो प्रिंटर. काही कंपन्या इनबिल्ट टँक सिस्टीम असल्याचा दावा करतात पण त्यांचे इन्क टँक्स हे बाहेरून प्रिंटर च्या बॉडीला जोडलेले असतात. हा इंटिग्रेटेड इंक टँक प्रिंटर आहे. म्हणजे इन्क टँक हा प्रत्यक्षात प्रिंटर च्या आतमध्येच (इनबिल्ट) आहे. स्पिल रिझिस्टंट इन्क बॉटल डिजाइन, जेणेकरून रिफिल करताना शाई सांडू नये. पेटंटेड हायब्रीड इन्क. ज्यात आहे डाय बेस्ड आणि पिगमेंटेड शाईचे परफेक्ट मिश्रण, ज्यामुळे तुम्हाला मिळते परफेक्ट क्रिस्पी वॉटर प्रुफ प्रिंट. आणि हेड ब्लॉक होण्याचे कमी...
Camera

Panasonic AG-UX90 4K/HD Handheld Camcorder

PRODUCT DETAILS The AG-UX90 is the value model in the 4K UX Professional Camcorder Series, featuring a 1” (effective size) high-sensitivity MOS sensor with 15x optical zoom and a 24.5 mm wide angle lens. KEY FEATURES 1" MOS Sensor 15x Optical Zoom with O.I.S. 24.5 mm Integrated Wide Lens Dual SD Card Slots 4K UX Series Professional Camcorder The AG-UX90 is the value model in the 4K UX Professional Camcorder Series, featuring a 1” (effective size) high-sensitivity MOS sensor with 15x optical zoom and a 24.5 mm wide angle lens....
Camera

Range of Panasonic Cameras Now Available at Sharp Imaging

We are glad to share that the range of Panasonic Cameras are now available at Sharp Imaging, Ahmednagar. But this is not the news. The best part is as per our culture at Sharp Imaging, we tend to satisfy our customers with the Demo, Selection Assistance from our experts, Free Training, Workshops, wide EMI options, and above all 'The guaranteed genuine products'! So why wait. Visit Sharp Imaging right away. For any help, call 9404980133!...