Camera

ऑनलाईन विक्री संदर्भात Canon चे सुचनापत्र

सध्या ऑनलाईन सेलिंग, ई कॉमर्स चे पेव फुटले आहे. हव्या त्या वस्तू घर बसल्या आणि ते देखील स्वस्तात स्वस्त दरात मिळतात. वरकरणी ही संकल्पना जरी फायदेशीर वाटत असली तरी याचे असंख्य धोके आहेत. जसे की बनावट, फेक वस्तूंची विक्री. अॅडव्हांस पैसे घेऊन डिलीव्हरी न देणे. खोट्या स्कीम, ऑफर, सवलती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणे. बनावट, ग्रे मार्केट उत्पादनांना कुठलीही गॅरंटी अथवा वाॅरंटी मिळत नाही. या फसव्या ऑनलाईन सेलिंग मुळे अनेक कंपन्यांचे नाव धोक्यात आले आहे. कॅनन देखील याला अपवाद नाही. ऑनलाईन विक्रेत्यांकडून आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून कॅनन ने...
Camera

Choosing right equipments for the Dental Photography

Dental photography is an essential part of modern dentistry – as well as an element of many advanced educational qualifications, where it’s a great way to illustrate a dentist’s skills and expertise.At Sharp Imaging, we offer a range of DSLR cameras, lenses and specialist flashes that enable dentists and clinical staff to make consistent, accurate high quality pictures of patient’s teeth. Dental photography kit comprises: Camera Body: We have range of DSLR, and new age mirrorless cameras to choose from. Canon, Nikon, Sony, Panasonic, Fujifilm,...
Camera

ग्रे मार्केट मार्फत येणारे डुप्लिकेट कॅमेरे..

Nikon कंपनीने D7000, D 7100 या कॅमेऱ्याचे उत्पादन थांबवून काही वर्षे लोटली तरी देखील बाजारात हे कॅमेरे येतात कसे? ग्रे मार्केट? पण जर कॅमेऱ्यांच उत्पादनच होत नाही तर ग्रे मार्केट मध्ये हे कॅमेरे उपलब्ध होणं शक्य नाही. मग हे कॅमेरे येतात कुठून? याचा मागोवा घेण्यासाठी तडक गुगल देवाकडे धाव घेतली असता काही धक्कादायक माहिती समोर आली. ती अशी की ग्रे मार्केट मधून येणारे बहुतांश कॅमेरे चक्क डुप्लिकेट असतात! होय, डुप्लिकेट. अमेरिकेतील एका फोटोग्राफरने २०१४ साली ग्रे मार्केट चा D7000 खरेदी केला. हेतू अर्थातच दोन पैसे वाचावे हाच होता. कॅमेरा खरेदीच्या क...
CameraNew Product

तुमच्या DSLR ला प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा बनवणारा प्रोडक्ट : Canon PZ E1

तुम्ही DSLR वापरता, त्यावर व्हिडिओ आणि सिनेमॅटिक क्लिप्स देखील बनवता? तर मग हा प्रोडक्ट कमीतकमी खर्चात तुमच्या DSLR ला व्हिडिओ कॅमेरा बनवू शकतो. कसं ते खालील व्हिडिओ मध्ये पाहा. Canon PZ E1 adapter वापरून तुम्ही स्मुथ झूम इन आणि आऊट हे PZ मोटर वापरून करू शकता. सदर प्रोडक्ट Canon 18-105 IS nano USM लेन्स सोबत compatible आहे. Canon PZ E1 adapter, Sharp Imaging येथे सावलातीच्या दरात उपलब्ध आहेत. त्वरित कॉल करा 9890795728. ©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव....
Camera

Canon Club Elite स्कीम अंतर्गत असलेल्या गिफ्टस् ची डिलीव्हरी सुरू

Canon च्या बहुचर्चित Club Elite स्कीम अंतर्गत असलेल्या गिफ्टस् ची डिलीव्हरी सुरू झाली आहे. Sharp Imaging च्या अनेक ग्राहकांनी याची पुष्टी केली आहे. जर आपण देखील Club Elite स्कीम अंतर्गत रजिस्ट्रेशन केले असेल आणि आपल्याला गिफ्ट पॅक पोहोच झाले असतील तर आपले फोटो आम्हाला पाठवा. जर आपल्याला गिफ्ट पॅक अथवा मेंबरशिप कार्ड अद्याप पोहोच झाले नसतील तर आम्हाला खालील क्रमांकावर त्वरित सूचित करा. Sharp Imaging 9890795728 ©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव....