Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

सोनीचा हा कॅमेरा १० लाखांत १..!

चकित होऊ नका. कारण जगात अनेक कॅमेरे 35 ते 45 लाखांत सुद्धा मिळतात. पण हा कॅमेरा खरंच युनिक आहे. त्याचं झालं असं की, थायलंड चे श्री. थिरा सुरियावाँग्से यांनी काही दिवसापूर्वी Sony कंपनीचा alpha 6400 कॅमेरा विकत घेतला. घरी येऊन अनबॉक्स केला आणि कॅमेरा बघून त्यांना आश्चर्याचा झटकाच बसला. कारण 6400 च्या बॉक्स मध्ये 6300 कॅमेरा निघाला! हा घोटाळा लक्षात आल्यावर त्यांनी तडक Sony चे शोरुम गाठले. ज्या सेल्समन कडून त्यांनी तो कॅमेरा खरेदी केला होता त्याला त्यांनी ही हकीकत सांगितली. त्याने कंपनीकडे संपर्क केला आणि तो कॅमेरा श्री. थिरा सुरियावाँ...
Camera

Choosing right equipments for the Dental Photography

Dental photography is an essential part of modern dentistry – as well as an element of many advanced educational qualifications, where it’s a great way to illustrate a dentist’s skills and expertise.At Sharp Imaging, we offer a range of DSLR cameras, lenses and specialist flashes that enable dentists and clinical staff to make consistent, accurate high quality pictures of patient’s teeth. Dental photography kit comprises: Camera Body: We have range of DSLR, and new age mirrorless cameras to choose from. Canon, Nikon, Sony, Panasonic, Fujifilm,...
Camera

लेजर युग: कॅमेऱ्याला धोकादायक

हल्ली कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी विविध प्रकाश रचनांचा वापर केला जातोय. भरीला लेजर लाईट देखील येत आहेत. परंतु या लेजर लाईट्स कॅमेरा सेन्सर वर पडताच कॅमेरा सेन्सर खराब होतो. याची अनेक उदाहरणे आपण पूर्वी बघितली असतील. काहींनी प्रत्यक्ष अनुभवली देखील असतील! मोबाईल कॅमेऱ्याच्या वाढत्या वापरामुळे आयोजक सुशोभीकणासाठी हल्ली लेजर लाईट वापरणे टाळतात. पण त्यामुळे लेजर किरणांचा धोका टळला असे नाही, कारण लेजर तंत्रज्ञानाचा वापर सुशोभीकरणाच्या पलीकडे जाऊन दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक उपकरणांमध्ये होऊ लागला आहे. रिमोट मोबाईल चार्जिंग, ओबस्टॅकल सेंस...
Camera

काय आहे Dual Pixel Auto Focus तंत्र?

Canon चे पेटंटेड Dual Pixel Auto Focus तंत्र हे नावाप्रमाणेच ऑटो फोकस संबंधित आहे. ह्या तंत्रज्ञानामध्ये Canon ने विशिष्ट प्रकारचे सेन्सर विकसित केले आहे. या वैशि्ट्यपूर्ण सेन्सर च्या प्रत्येक पिक्सेल च्या अग्रभागावर एक मायक्रो लेन्स जोडलेली आहे, आणि पृष्ठभागावर फोटो डायोड ची एक जोडी आहे. लेन्स कडून प्राप्त झालेल्या प्रकाश रुपी डाटा चे मयक्रोलेंस द्वारे दोन वेगवेगळे चित्र तयार केले जातात. तयार केलेले दोन्ही चित्र दोन वेगवेगळ्या फोटो दायोड वर संकलित केले जाऊन सुस्पष्ट इमेज कोणती असू शकते याबद्दलचे संकेत लेन्स पर्यंत पोहोचविले जातात. आणि त्यानंतर...
X