fbpx

तुम्हाला 150MP चा प्रोफेशनल कॅमेरा घ्यायचाय का?

50 मेगा पिक्सेल चा कडक कॅमेरा घेतला आणि आता आपल्याला जे हवं ते वाटू लागलंच होतं की, साखर झोपेतून कुणीतरी किंचाळत उठवाव, अगदी तशी ही बातमी! माझा गेल्या महिन्यात घेतलेला कोरा करकरीत कॅमेरा आज आउटडेटेड झालाय..

Read More
Leave a comment

ड्रोनच्या व्यावसायिक वापरासाठी 1 डिसेंबरपासून मंजुरी

ड्रोन वापरा संबंधीत नियम सरकारने अधिक स्पष्ट केले आहेत. १ डिसेंबर पासून त्याची अंमल बजावणी करण्यात येईल. तत्पूर्वी ड्रोन मालक, ऑपरेटर, इच्छूक लोकांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी..

Read More
Leave a comment

सावधान! फोटोग्राफर्सची फसवणूक करणारा फिशिंग ईमेल फिरतोय..

हल्ली बऱ्याच फोटोग्राफर्सना एक फॅशन फोटोग्राफी असाईनमेंट बद्दल एक बोगस मेल येतोय. त्यात काही फसव्या लिंक्स आणि ऑफर्स दिलेल्या आहेत. असल्या मेल्स ला इग्नोर करा..

Read More
Leave a comment

ट्रायपॉड खरेदी करताना लक्षात ठेवायच्या 11 गोष्टी..

ट्रायपॉड खरेदी करताना योग्य ट्रायपॉड कुठल्या निकषांवर खरेदी करायचे हेच अनेक लोकांना माहीत नसते. ट्रायपॉड असायला हवे म्हणून एक ट्रायपॉड खरेदी केले जाते की जे आपल्या मित्रा जवळ आहे, आपल्या खिशाला परवडणारे आहे, जे आपल्या कॅमेऱ्याचा भार पेलू शकते. या पलीकडचे निकष आपणास माहितीच नसतात. आज त्यावर “फोकस” करू..

Read More
Leave a comment

Nikon आपल्या D850 कॅमेऱ्याची ड्यूर्याबिलीटी कशी तपासतो..

आपण खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा, आपल्या कॅमेऱ्याने उत्तमोत्तम फोटोज् तर घ्यावेच पण आपण तांत्रिक दृष्ट्या एक सर्वोत्तम वस्तू हाताळतो याचा सार्थ समाधान मिळावा म्हणून, कॅमेऱ्याच्या रिझल्ट बरोबरच कॅमेऱ्याचा दणकट पणा, मजबुती, इत्यादी देखील महत्त्वाचे असतात. विशेषतः जे अगदी विषम वातावरणात, परिस्थितीत काम करतात त्यांच्यासाठी.

Read More
Leave a comment

SHOPPING CART

close
Start Chat..
1
💬 Need Help?
Scan the code
Hello there! 👋
How can I help you today?