Camera

Nikon आपल्या D850 कॅमेऱ्याची ड्यूर्याबिलीटी कशी तपासतो..

कुठलाही प्रोफेशनल फोटोग्राफर फुल फ्रेम कॅमेरा विकत घेतो ते केवळ त्याला फुल फ्रेम चा रिझल्ट मिळावा, किंवा चार चौघात शोबाजी करून शेखी मिरवण्यासाठी म्हणून नव्हे. तर आपण खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा, आपल्या कॅमेऱ्याने उत्तमोत्तम फोटोज् तर घ्यावेच पण आपण तांत्रिक दृष्ट्या एक सर्वोत्तम वस्तू हाताळतो याचा सार्थ समाधान मिळावा म्हणून, कॅमेऱ्याच्या रिझल्ट बरोबरच कॅमेऱ्याचा दणकट पणा, मजबुती, इत्यादी देखील महत्त्वाचे असतात. विशेषतः जे अगदी विषम वातावरणात, परिस्थितीत काम करतात त्यांच्यासाठी. Nikon ने 2017 साली D850 हा फुल फ्रेम कॅमेरा लाँ...
Camera

मिररलेस मध्ये काय प्लस आणि काय लेस..

मिररलेस कॅमेऱ्यात न्यू टेक्नॉलॉजी आहे.. मिररलेस कॅमेऱ्यात फोटो एकदम कडक येतात राव.. मिररलेस कॅमेरा लै भारी.. रोज ऐकतोय. नेमकी भानगड काय? जरा शोध घेऊयात. DSLR मध्ये व्ह्यू फाइंडर आणि लेन्स हे एकाच सरळ रेषेत नसून खाली वर असतात. ट्रॅडिशनल DSLR च्या लेन्स मधून येणारा प्रकाश (म्हणजेच इमेज) व्ह्यू फाइंडर मधून बघण्यासाठी लेंसच्या पाठीमागे, सेन्सर च्या समोर एक मिरर एका विशिष्ट कोना मध्ये बसवलेली असते. त्यावरून परावर्तित होऊन इमेज व्ह्यू फाइंडर समोर असलेल्या प्रिझम मधून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोचते. खूप किचकट मेकॅनिझम आहे ब्वा! मिररलेस ...
Camera

फुल फ्रेम, क्रॉप सेन्सर फरक काय?

सध्या सर्वच फोटोग्राफर्सचं एक स्वप्न आहे की आपल्याकडे एक फुल फ्रेम कॅमेरा असावा. अनेकांचं ते स्वप्न पूर्णत्वास देखील आलं आहे. एका लेटेस्ट फुल फ्रेम कॅमेऱ्याचे मालक होण्यासाठी घेतली जाणारी यत्ने मी जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. वर्षानुवर्षे आपल्या कष्टाचा पैसा साठवून हफ्त्यावर एक फुल फ्रेम कॅमेरा घेतला जातो, आणि पुढील वर्षभर त्याचे कर्ज फेडले जाते. इतका आटापिटा का? का लाखो रुपये खर्च केले जातात फुल फ्रेम कॅमेऱ्यासाठी? काय फरक आहे फुल फ्रेम आणि क्रॉप सेन्सर मध्ये? पूर्वीच्या काळी जेव्हा फिल्म कॅमेरे वापरले जात त्यावेळी 35mm (36mm X 24mm) मापाच...
CameraNew Product

Canon ची 70-200 f 2.8 IS III USM येतेय. ह्या लेन्स मध्ये नवं काय आहे?

व्हर्जन II प्रमाणेच एकूण 23 एलिमेंट्स असलेल्या नव्या लेन्स मध्ये पूर्वी प्रमाणेच 19 ग्रुप ऑप्टिक्स आणि 3.5 स्टॉप स्टॅबिलायझेशन आहे. पूर्वी पेक्षा अधिक क्षमतेच्या कोटींग्ज सह पहिल्या आणि शेवटच्या एलिमेंट वर अत्याधुनिक एअर स्फियर आणि फ्लराईन कोटींगचे थर चढविण्यात आले आहेत. सुधारित इमेज स्टॅबिलायझेशन फीचर सह आलेल्या ह्या नव्या लेंसचे काही फीचर्स खालील प्रमाणे: कमाल फोकसिंग डिस्टंस मर्यादा 1.2 मीटर वरून घटवून 1 मीटर पर्यंत कमी केली आहे. नव्या सुपर स्पेक्ट्र कोटींग मुळे घोस्ट आणि इमेज फ्लेरिंग पासून बचाव. पूर्वी पेक्षा अधिक क्षमतेच्या कोटीं...
CameraITMobilitySecurity

Healthy CIBIL चे मंत्र

फोटोग्राफी जगतात होत असलेले नवनवीन आविष्कार, प्रयोग आणि वाढत चाललेली स्पर्धा यांमुळे रोज नवे कॅमेरे, इक्विपमेंट्स, अपग्रेड्स. लाखो रुपये खर्चून कॅमेरा घेतला तरी थांबता येत नाही. कारण लेन्स अपग्रेड करणं अजून बाकी असतं. लेन्स हातात आली, आपल्याला लाईट्स पाहिजे असतात. आणि थांबला तो संपला ह्या नियमानुसार आपण स्पर्धेचे बळी पडतो. ह्या रुक्ष स्पर्धेत मदतीचा हात म्हणून आपल्याला फायनान्स कंपन्यांची चांगली मदत होते. नगण्य रक्कम भरून, काही वेळातर अगदी १ रुपयाही न भरता आपण लाखो रुपयांची उपकरणं ही बिनव्याजी कर्जाने खरेदी करू शकतो. फायनान्स कंपन्या उपकरणांसा...
X