Camera

प्रोटोटाईप तोडणारा फोटोग्राफर: पोन प्रभाकरन

तामिळनाडूच्या एका गरीब घरात जन्मलेल्या प्रभाकरनने उदरनिर्वाहासाठी आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत फोटोग्राफीचा पर्याय निवडला. वयाच्या दहाव्या वर्षी पितृछत्र हरपल्याने अगदी खडतर परिस्थितीत त्याला त्याच्या आईने लहानाचे मोठे केले. प्रभाकरन ची जिद्द आणि त्याची कला आपल्यासाठी प्रेरणादायी ठरावी या हेतूने लिहिलेली ही पोस्ट..

Read more