fbpx

खंडेरायाच्या जेजुरीचा हा फोटो ठरला ‘जगातील सर्वोत्तम फोटो’

महाराष्ट्रामधील अनेकांचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरीची ख्याती पुन्हा एकदा जगभरात झाली आहे. यासाठी कारण ठरले आहे जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला फोटो. भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो ‘२०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो’ ठरला आहे.

Read More
Leave a comment

ट्रायपॉड खरेदी करताना लक्षात ठेवायच्या 11 गोष्टी..

ट्रायपॉड खरेदी करताना योग्य ट्रायपॉड कुठल्या निकषांवर खरेदी करायचे हेच अनेक लोकांना माहीत नसते. ट्रायपॉड असायला हवे म्हणून एक ट्रायपॉड खरेदी केले जाते की जे आपल्या मित्रा जवळ आहे, आपल्या खिशाला परवडणारे आहे, जे आपल्या कॅमेऱ्याचा भार पेलू शकते. या पलीकडचे निकष आपणास माहितीच नसतात. आज त्यावर “फोकस” करू..

Read More
Leave a comment

Nikon आपल्या D850 कॅमेऱ्याची ड्यूर्याबिलीटी कशी तपासतो..

आपण खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा, आपल्या कॅमेऱ्याने उत्तमोत्तम फोटोज् तर घ्यावेच पण आपण तांत्रिक दृष्ट्या एक सर्वोत्तम वस्तू हाताळतो याचा सार्थ समाधान मिळावा म्हणून, कॅमेऱ्याच्या रिझल्ट बरोबरच कॅमेऱ्याचा दणकट पणा, मजबुती, इत्यादी देखील महत्त्वाचे असतात. विशेषतः जे अगदी विषम वातावरणात, परिस्थितीत काम करतात त्यांच्यासाठी.

Read More
Leave a comment

Canon ची आफ्रिकन टेस्ट..

आफ्रिकेतील बोत्सवाना च्या जंगलात सिंहाच्या कळपाचा फोटो शूट करत असताना फोटोग्राफर कडून कॅमेरा ट्रायपॉड वरून चुकून निखळला. सिंहीणीला चाहूल लागताच ती कॅमेऱ्या पर्यंत पोहोचली. आणि तिला तिच्या पिल्लांसाठी एक नवं खेळणं सापडलं..

Read More
Leave a comment

Vanguard Alta Rise 49 backpack

जाणून घ्या नवीन कॅमेरा बॅग बद्दल, जी तुम्हाला जास्तीत जास्त इक्विपमेंट कॅरी करण्याची मुभा देतेच पण त्याचबरोबर तुमच्या पाठीचीही काळजी घेते!

Read More
Leave a comment

SHOPPING CART

close
Start Chat..
1
💬 Need Help?
Scan the code
Hello there! 👋
How can I help you today?