Camera

छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात

स्मार्टफोनने इतर गॅझेटचे महत्त्व दुय्यम केले, तसेच कॅमेऱ्यांचेही केले. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा दर्जा वाढू लागल्यानंतर स्मार्टफोनमधून छायाचित्रे काढण्यावर भर वाढत चालला आहे आणि ते साहजिकही आहे. प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो. पण म्हणून कॅमेरे अस्तंगत होतील किंवा त्यांची गरज कमी होईल, अशी परिस्थिती नाही. याउलट एकीकडे फोन स्मार्ट बनून कॅमेऱ्यांचे काम करत असताना कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या ‘स्मार्ट’ कॅमेरे बनवण्यावर भर देऊ लागल्या आहेत. ‘कॅनन’ या आघाडीच्या कंपनीचा ‘ईओएस ३०००डी’ हा कॅमे...
Camera

Godox LC500 आईस लाईट

बऱ्याच प्रतीक्षेनंतर Godox ची आईस लाईट आली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे ती ऑसम आहे. वॉर्म आणि कोल्ड रंगसंगती सह, अडजस्टेबल ब्राईटनेस, आणि टेंप्रेचर कंट्रोल. ज्यामुळे पोर्ट्रेट, वेडींग, इत्यादी शॉट्स घेणं सहज आणि सोपे झाले आहे. 258+258 एल ए डी लाईट, आणि सुपेरियर फायबर डिफ्युजर. अॅड्जस्टेबल कलर टेंपरेचर. बॅटरी आॅपरेटेड. एल एल डी डिस्प्ले सह. रिमोट द्वारे संचालीत. हॅंडल आणि स्टॅंड माऊंट कॅरी आणि स्टोअर करणे सोपे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. © सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव....
Camera

ट्रायपॉड खरेदी करताना लक्षात ठेवायच्या 11 गोष्टी..

ट्रायपॉड खरेदी करताना योग्य ट्रायपॉड कुठल्या निकषांवर खरेदी करायचे हेच अनेक लोकांना माहीत नसते. ट्रायपॉड असायला हवे म्हणून एक ट्रायपॉड खरेदी केले जाते की जे आपल्या मित्रा जवळ आहे, आपल्या खिशाला परवडणारे आहे, जे आपल्या कॅमेऱ्याचा भार पेलू शकते. या पलीकडचे निकष आपणास माहितीच नसतात. आज त्यावर "फोकस" करू.. 1. वजन पेलण्याची क्षमता तुमचे ट्रायपॉड तुमच्या लेन्स, फ्लॅश आणि अन्य उपकरणांसह कॅमेऱ्याचे वजन पेलू शकते का? 2. साईझ ट्रायपॉड फोल्ड केल्यानंतर किती कमी आणि ट्रायपॉड अन्फोल्ड केल्यानंतर किती जास्त उंची होते हे बघावे. ट्रायपॉड चा फोल्ड केल्य...
Camera

Nikon आपल्या D850 कॅमेऱ्याची ड्यूर्याबिलीटी कशी तपासतो..

कुठलाही प्रोफेशनल फोटोग्राफर फुल फ्रेम कॅमेरा विकत घेतो ते केवळ त्याला फुल फ्रेम चा रिझल्ट मिळावा, किंवा चार चौघात शोबाजी करून शेखी मिरवण्यासाठी म्हणून नव्हे. तर आपण खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा, आपल्या कॅमेऱ्याने उत्तमोत्तम फोटोज् तर घ्यावेच पण आपण तांत्रिक दृष्ट्या एक सर्वोत्तम वस्तू हाताळतो याचा सार्थ समाधान मिळावा म्हणून, कॅमेऱ्याच्या रिझल्ट बरोबरच कॅमेऱ्याचा दणकट पणा, मजबुती, इत्यादी देखील महत्त्वाचे असतात. विशेषतः जे अगदी विषम वातावरणात, परिस्थितीत काम करतात त्यांच्यासाठी. Nikon ने 2017 साली D850 हा फुल फ्रेम कॅमेरा लाँ...