Camera

ऑनलाईन विक्री संदर्भात Canon चे सुचनापत्र

सध्या ऑनलाईन सेलिंग, ई कॉमर्स चे पेव फुटले आहे. हव्या त्या वस्तू घर बसल्या आणि ते देखील स्वस्तात स्वस्त दरात मिळतात. वरकरणी ही संकल्पना जरी फायदेशीर वाटत असली तरी याचे असंख्य धोके आहेत. जसे की बनावट, फेक वस्तूंची विक्री. अॅडव्हांस पैसे घेऊन डिलीव्हरी न देणे. खोट्या स्कीम, ऑफर, सवलती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणे. बनावट, ग्रे मार्केट उत्पादनांना कुठलीही गॅरंटी अथवा वाॅरंटी मिळत नाही. या फसव्या ऑनलाईन सेलिंग मुळे अनेक कंपन्यांचे नाव धोक्यात आले आहे. कॅनन देखील याला अपवाद नाही. ऑनलाईन विक्रेत्यांकडून आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून कॅनन ने...
Camera

ग्रे मार्केट मार्फत येणारे डुप्लिकेट कॅमेरे..

Nikon कंपनीने D7000, D 7100 या कॅमेऱ्याचे उत्पादन थांबवून काही वर्षे लोटली तरी देखील बाजारात हे कॅमेरे येतात कसे? ग्रे मार्केट? पण जर कॅमेऱ्यांच उत्पादनच होत नाही तर ग्रे मार्केट मध्ये हे कॅमेरे उपलब्ध होणं शक्य नाही. मग हे कॅमेरे येतात कुठून? याचा मागोवा घेण्यासाठी तडक गुगल देवाकडे धाव घेतली असता काही धक्कादायक माहिती समोर आली. ती अशी की ग्रे मार्केट मधून येणारे बहुतांश कॅमेरे चक्क डुप्लिकेट असतात! होय, डुप्लिकेट. अमेरिकेतील एका फोटोग्राफरने २०१४ साली ग्रे मार्केट चा D7000 खरेदी केला. हेतू अर्थातच दोन पैसे वाचावे हाच होता. कॅमेरा खरेदीच्या क...
Camera

Grey मार्केट, डुप्लिकेट माला विरूद्ध सजग फोटोग्राफर्स

भारतातील बहुतांश कंपन्या grey मार्केट, डुप्लिकेट माला विरूद्ध सतत झुंजत आल्या आहेत. Grey मार्केट, डुप्लिकेट मालाचे तोटे ग्राहकांना वेळोवेळी समजावून सांगण्यात येत होते. पण genuine कॅमेरे आणि grey मार्केट, डुप्लिकेट कॅमेऱ्याच्या किमतीत असलेल्या मोठ्या तफावती मुळे फोटोग्राफर्सचा कल grey मार्केट किंवा डुप्लिकेट कॅमेऱ्यां कडे अधिक होता. आता परिस्थिती बदलत चालली आहे. हल्लीच्या सुशिक्षित आणि प्रशिक्षित फोटोग्राफर्सना genuine उत्पादनांचे फायदे कळू लागले आहेत. इंटरनेट क्रांती आणि विविध फोटोग्राफर असोसिएशन, कंपन्यांनी ह्यकामी केलेली जागरूकता ह्यामुळे gre...
X