Camera

Subscriber Privilege Program by Sharp Imaging

आम्ही आमच्या WhatsApp सबस्क्राईबर्स करिता घेऊन येत आहोत Subscriber Privilege Program. काय असेल या Subscriber Privilege Program मध्ये? 1. अनेक प्रोडक्ट साठी Subscriber Exclusive Offers केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 2. ठराविक प्रोडक्ट्स साठी अतिरिक्त सुट केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 3. लकी ड्रॉ स्कीम केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 4. सबस्क्राईबर्स ओन्ली मोफत वर्कशॉप्स. 5. नवीन उत्पादनांचे डेमो केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 6. WhatsApp वर सबस्क्राईबर एक्स्लुजीव्ह कंटेंट. सबस्क्राईब करण्यासाठी काय करावे? फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, कॅ...
Camera

समजून घ्या Elinchrom लाईट सेटिंग्ज

कुठलीही लाईट युनिट वापरताना नवख्या फोटोग्राफर ला लाईट सेटिंग्ज विषयी नेहमीच अडचण येते. फोटोग्राफर जरी अनुभवी असेल तरी देखील लाईटच्या नव्या ब्रँड सोबत सेटिंग संदर्भात ही अडचण येऊ शकते. फोटोग्राफर ना या तांत्रिक अडचणी पासून सहायता व्हावी म्हणून Photoquip India ने एक व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओ मध्ये Elinchrom च्या लाईट सेटिंग संदर्भात इथ्यंभुत माहिती दिली आहे. या व्हिडिओ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ...
Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

यंत्रमानव इवा करतेय वेडिंग फोटोग्राफी; ती एक्सपोजिंग साठी उपलब्ध आहे!

कॅमेरे दिवसेंदिवस अपग्रेड होत आहेत, दुर्दैवाने त्या गतीने फोटोग्राफर काही अपग्रेड व्हायला तयार नाहीत. अशात इंग्लंड हून एक बातमी येतेय. इवा नावाची यंत्रमानव लग्नामध्ये चक्क फोटोग्राफी करतेय. फूड सर्व्हिंग, सर्व्हे, बटलर, रूम सर्व्हिस, फोटोग्राफी इत्यादींसाठी यंत्रमानव विकणाऱ्या आणि पुरविणाऱ्या https://www.servicerobots.com या वेबसाईट ने इवा एक्सपोजींग साठी उपलब्ध असल्याची जाहिरात आपल्या वेबसाईट वर दिली आहे. इवा केवळ फोटोग्राफी करत नाही, तर ती तुमचे फोटो त्वरित प्रिंट करून तुम्हाला देते. तुमचे फोटो ईमेल, अथवा सोशल मीडियावर मेल देखील करू शक...
Camera

विंटेज फोटोग्राफी: नवी कल्पना

स्टुडिओ व्यवसाय सध्या मृतवत होत चालला आहे. मोबाईल फोटोग्राफी मुळे घटत चाललेले फोटोजचे आकर्षण. आणि फोटोग्राफी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण काही करण्याची संपत चाललेली खुमारी. यामुळे फोटोग्राफर देखील स्टुडिओ व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फोटोग्राफर्स ने स्टुडिओ फोटोग्राफी ला कसे नवचैतन्य प्राप्त करून दिले या विषयीचा लेख वाचण्यात आला होता. तो जसाचा तसा देत आहे. आपण देखील स्टुडिओ फोटोग्राफी साठी काही प्रयोग केले असतील ते येथे शेअर करावे. कदाचित संपूर्ण इंडस्ट्रीचा फायदा होईल. मूळ लेख.. आज.. सेल्फी आहे, डिजिटल छायाचित्रं आहेत, ...