Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

Canon RF लेन्सेस: फोटोग्राफी विश्र्वातील नवा आविष्कार

Canon ने नुकत्याच घोषणा केलेला Canon R फुलफ्रेम मिररलेस कॅमेऱ्यात आणि Canon RF लेन्सेस मध्ये अनेक नवीन फीचर्स, जसे की मल्टी फंक्शन टच स्लाइडर आणि कंट्रोल रिंग. ह्या लेखात आपण कंट्रोल रिंग आणि त्याच्या वापरा संबंधी अधिक माहिती मिळवू. ऑटो फोकस आल्यापासून फोटोग्राफी करताना डाव्या हाताचा उपयोग केवळ फोकल लेन्थ सेट करणे आणि स्टॅबिलीटी वाढविणे यापूर्तेच सीमित होते. पण कंट्रोल रिंगचा उपयोग करून आपण अनेक गोष्टी करू शकतो, जसे की अॅपर्चर नियंत्रण, शटर स्पीड नियंत्रण, आयएसओ नियंत्रण इत्यादी. आजपर्यंत या सर्व गोष्टी केवळ कॅमर्‍या द्वारे नियंत्रित केल्या ...
Camera

ट्रायपॉड खरेदी करताना लक्षात ठेवायच्या 11 गोष्टी..

ट्रायपॉड खरेदी करताना योग्य ट्रायपॉड कुठल्या निकषांवर खरेदी करायचे हेच अनेक लोकांना माहीत नसते. ट्रायपॉड असायला हवे म्हणून एक ट्रायपॉड खरेदी केले जाते की जे आपल्या मित्रा जवळ आहे, आपल्या खिशाला परवडणारे आहे, जे आपल्या कॅमेऱ्याचा भार पेलू शकते. या पलीकडचे निकष आपणास माहितीच नसतात. आज त्यावर "फोकस" करू.. 1. वजन पेलण्याची क्षमता तुमचे ट्रायपॉड तुमच्या लेन्स, फ्लॅश आणि अन्य उपकरणांसह कॅमेऱ्याचे वजन पेलू शकते का? 2. साईझ ट्रायपॉड फोल्ड केल्यानंतर किती कमी आणि ट्रायपॉड अन्फोल्ड केल्यानंतर किती जास्त उंची होते हे बघावे. ट्रायपॉड चा फोल्ड केल्य...
Camera

Vanguard Alta Rise 49 backpack

जाणून घ्या नवीन कॅमेरा बॅग बद्दल, जी तुम्हाला जास्तीत जास्त इक्विपमेंट कॅरी करण्याची मुभा देतेच पण त्याचबरोबर तुमच्या पाठीचीही काळजी घेते! क्षमता: प्रोफेशनल DSLR - 2 मीडियम साईज टेली लेन्स (70-200 च्या मापाची)-1 छोट्या लेन्सेस - 3 ते 4 लॅपटॉप 15.6" - 1 टॅब्लेट 10" - 1 मोबाईल फोन - 2 फ्लॅश - 1 बॅटरी चार्जर मेमरी कार्ड इत्यादी मोठ्या आकाराचा ट्रायपॉड - 1 (3 पॉइंट कनेक्शन सह) जाड आणि मृदू इंटर्नल कुशन मुळे अतिरिक्त सुरक्षा. एर्गोनाॅमिक डिझाईन ज्यामुळे तुमचे फोटो इक्विपमेंट तर सुरक्षित राहतीलच, पण बॅग च्या ओझ्याने तुमची पाठ आणि ...
X