Camera

प्रोटोटाईप तोडणारा फोटोग्राफर: पोन प्रभाकरन

तामिळनाडूच्या एका गरीब घरात जन्मलेल्या प्रभाकरनने उदरनिर्वाहासाठी आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत फोटोग्राफीचा पर्याय निवडला. वयाच्या दहाव्या वर्षी पितृछत्र हरपल्याने अगदी खडतर परिस्थितीत त्याला त्याच्या आईने लहानाचे मोठे केले. प्रभाकरन ची जिद्द आणि त्याची कला आपल्यासाठी प्रेरणादायी ठरावी या हेतूने लिहिलेली ही पोस्ट..

Read more
Camera

यंत्रमानव इवा करतेय वेडिंग फोटोग्राफी; ती एक्सपोजिंग साठी उपलब्ध आहे!

कॅमेरे दिवसेंदिवस अपग्रेड होत आहेत, दुर्दैवाने त्या गतीने फोटोग्राफर काही अपग्रेड व्हायला तयार नाहीत. अशात इंग्लंड हून एक बातमी येतेय. इवा नावाची यंत्रमानव लग्नामध्ये चक्क फोटोग्राफी करतेय…

Read more
Camera

विंटेज फोटोग्राफी: नवी कल्पना

स्टुडिओ व्यवसाय सध्या मृतवत होत चालला आहे. मोबाईल फोटोग्राफी मुळे घटत चाललेले फोटोजचे आकर्षण. आणि फोटोग्राफी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण काही करण्याची संपत चाललेली खुमारी. यामुळे फोटोग्राफर देखील स्टुडिओ व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फोटोग्राफर्स ने स्टुडिओ फोटोग्राफी ला कसे नवचैतन्य प्राप्त करून दिले या विषयीचा लेख वाचण्यात आला होता. तो जसाचा तसा देत आहे. आपण देखील स्टुडिओ फोटोग्राफी साठी काही प्रयोग केले असतील ते येथे शेअर करावे. कदाचित संपूर्ण इंडस्ट्रीचा फायदा होईल…

Read more
Camera

प्रोफेशनल ड्रोन रेसर जेव्हा फोटोग्राफी करतो तेव्हा..

वेडिंग फोटोग्राफर म्हणून आपण ज्या वेळेला ड्रोन उडवतो आणि त्यावरचे शॉट्स किंवा विडिओज कॅप्चर करतो त्यावेळेला आपल्याला एकसारख्याच मोनोटोनस व्हिडिओज ची अनुभूती होते. परंतु ज्यावेळेला एक कसलेला ड्रोन रेसर फोटोग्राफी साठी ड्रोन उडवतो त्यावेळी काय होते याचा थरार खालील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Read more