July182019
आम्ही आमच्या WhatsApp सबस्क्राईबर्स करिता घेऊन येत आहोत Subscriber Privilege Program. काय असेल या Subscriber Privilege Program मध्ये? 1. अनेक प्रोडक्ट साठी Subscriber Exclusive Offers केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 2. ठराविक प्रोडक्ट्स साठी अतिरिक्त सुट केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 3. लकी ड्रॉ स्कीम केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 4. सबस्क्राईबर्स ओन्ली मोफत वर्कशॉप्स. 5. नवीन उत्पादनांचे डेमो केवळ आमच्या सबस्क्राईबर्स करिता. 6. WhatsApp वर सबस्क्राईबर एक्स्लुजीव्ह कंटेंट. सबस्क्राईब करण्यासाठी काय करावे? फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, कॅमेरा, अॅक्सेसरिज इत्यादी संदर्भातील तांत्रिक व व्यावसायिक माहिती आपल्या मोबाईलवर WhatsApp द्वारे मिळविण्याकरिता सदर फॉर्म भरून, 9890795728 हा मोबाईल क्रमांक आपल्या फोन मध्ये Sharp Imaging या नावाने सेव्ह करावा.

सर्व एक्झिस्टींग सबस्क्राईबर्स ना या प्रोग्रॅम मध्ये बाय डिफॉल्ट सहभागी करून घेण्यात आले आहे. एक्झिस्टींग सबस्क्राईबर्स ना कुठलेही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

*नियम व अटी लागू.

One thought on “Subscriber Privilege Program by Sharp Imaging

Leave a Reply