December 16, 2018

ग्राहक सेवेच्या उद्देशाने आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. फोटोवॉक, फोटोग्राफी कार्यशाळा, तांत्रिक कार्यशाळा, कर्ज मेळावे इत्यादी. ग्राहक सेवेची ही शृंखला पुढे नेत, Elinchrom च्या सहयोगाने आम्ही घेऊन येत आहोत Elinchrom सर्व्हिस कॅम्प. ह्या कॅम्प मध्ये तुम्ही तुमच्या Elinchrom उत्पदांना वॉरांटी अंतर्गत तसेच वॉरांटी बाह्य दुरुस्त करू शकता.

सर्व्हिस कॅम्प दिनांक: 4 आणि 5 जानेवारी 2019, सकाळी 11 ते सायंकाळी 7

सर्व्हिस कॅम्प स्थळ:

Sharp Imaging

6, पराग निकेतन, महावीर नगर, सावेडी, अहमदनगर. संपर्क 9890795728

सदर सर्व्हिस कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरणे आवश्यक आहे.

2 thoughts on “Elinchrom सर्व्हिस कॅम्प

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

X