तुम्ही DSLR वापरता, त्यावर व्हिडिओ आणि सिनेमॅटिक क्लिप्स देखील बनवता? तर मग हा प्रोडक्ट कमीतकमी खर्चात तुमच्या DSLR ला व्हिडिओ कॅमेरा बनवू शकतो. कसं ते खालील व्हिडिओ मध्ये पाहा.
Canon PZ E1 adapter वापरून तुम्ही स्मुथ झूम इन आणि आऊट हे PZ मोटर वापरून करू शकता. सदर प्रोडक्ट Canon 18-105 IS nano USM लेन्स सोबत compatible आहे. Canon PZ E1 adapter, Sharp Imaging येथे सावलातीच्या दरात उपलब्ध आहेत. त्वरित कॉल करा 9890795728.
©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.