fbpx

काय आहे Dual Pixel Auto Focus तंत्र? Leave a comment

Canon चे पेटंटेड Dual Pixel Auto Focus तंत्र हे नावाप्रमाणेच ऑटो फोकस संबंधित आहे. ह्या तंत्रज्ञानामध्ये Canon ने विशिष्ट प्रकारचे सेन्सर विकसित केले आहे. या वैशि्ट्यपूर्ण सेन्सर च्या प्रत्येक पिक्सेल च्या अग्रभागावर एक मायक्रो लेन्स जोडलेली आहे, आणि पृष्ठभागावर फोटो डायोड ची एक जोडी आहे. लेन्स कडून प्राप्त झालेल्या प्रकाश रुपी डाटा चे मयक्रोलेंस द्वारे दोन वेगवेगळे चित्र तयार केले जातात. तयार केलेले दोन्ही चित्र दोन वेगवेगळ्या फोटो दायोड वर संकलित केले जाऊन सुस्पष्ट इमेज कोणती असू शकते याबद्दलचे संकेत लेन्स पर्यंत पोहोचविले जातात. आणि त्यानंतर लेन्स कडून अधिक स्पष्ट इमेज डाटा येण्यास सुरूवात होते. या प्रोसेस मुळे तुम्ही तुमच्या सब्जेक्ट वरील फोकस हटविणे हे केवळ अशक्यच आहे.

ही क्लिष्ट प्रोसेस प्रत्यक्षात चालते कशी याचं अगदी सोप्या ग्राफिक द्वारे वर्णन खालील व्हिडिओ मध्ये केले आहे.

© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close