November 10, 2018

Canon च्या बहुचर्चित Club Elite स्कीम अंतर्गत असलेल्या गिफ्टस् ची डिलीव्हरी सुरू झाली आहे. Sharp Imaging च्या अनेक ग्राहकांनी याची पुष्टी केली आहे.

जर आपण देखील Club Elite स्कीम अंतर्गत रजिस्ट्रेशन केले असेल आणि आपल्याला गिफ्ट पॅक पोहोच झाले असतील तर आपले फोटो आम्हाला पाठवा. जर आपल्याला गिफ्ट पॅक अथवा मेंबरशिप कार्ड अद्याप पोहोच झाले नसतील तर आम्हाला खालील क्रमांकावर त्वरित सूचित करा.

Sharp Imaging 9890795728

©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

X